TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राकेश सपकाळे हत्याप्रकरणी दोघ आरोपींना पोलीस कोठडी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना सात दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे (वय २८, रा. शिवाजी नगर ) हा बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील शिवाजीनगरातील स्मशानभूमी परिसरातून येत असताना संशयित आरोपी गणेश दंगल सोनवणे रा. वाल्मिक नगर आणि विशाल संजय सपकाळे (साळुंखे) रा. राजाराम नगर यांच्यासह इतर दोन ते तीन जणांनी जुन्या वादातून धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. यात राकेश सपकाळे याचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

READ ALSO

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी मध्यरात्री संशयित आरोपी विशाल सपकाळे आणि गणेश सोनवणे यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील तलवार, चॉपर, लाकडी दांडा हस्तगत करण्यात आलाय. इतरांचा शोध घेणे सुरू आहे.

दरम्यान आज दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

…त्यामुळे इंडस्ट्रीला आलेले अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणार - उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अश्लील चित्रफित पाठविल्याच्या प्रकरणात तोडपाणीसाठी खंडणी मागणारी महिला अटकेत

July 31, 2021

ब्रेकिंग न्यूज : थेट नगराध्यक्ष निवडणूक, प्रभाग रचनेत हस्तक्षेपास नकार; प्रथम हायकोर्टात जाण्याचे आदेश !

October 19, 2022

पालकमंत्र्यांच्या सहकार्याने पाळधी खुर्दची विद्यार्थिनी महादुर्धर आजारातून झाली बरी !

October 11, 2021

श्री संताजी महाराजांनी तुकोबांची गाथा वाचविली – प्रा.बी.एन.चौधरी.

December 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group