TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमोदा खुर्द येथे शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना दोघांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अमोदा खुर्द येथील शेतकऱ्याकडून वरीष्ठ तंत्रज्ञ आणि कंत्राटी वायरमन या संशयितांना सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, रविंद्र धनसिंग पाटील (वय-४७), प्रल्हाद उत्तम सपकाळे (वय-४१) असे लाच स्वीकारणारे आरोपींची नाव आहे. अमोदा खुर्द येथील शेतकऱ्याचे अमोदा या ठिकाणी स्वतःचे शेतामध्ये जत्रा नावाने हॉटेल आहे. या ठिकाणी विज कनेक्शन मिळण्यासाठी तरुणाने म.रा.वि.वि.कंपनी कार्यालय, जळगाव येथे अर्ज सादर केलेला होता व डिमांड नोट देखील भरलेली होती. परंतु वीज कनेक्शन जोडुन देण्यासाठी रविंद्र धनसिंग पाटील आणि प्रल्हाद उत्तम सपकाळे यांनी तरुणाकडे ७००० रूपयांची लाचेची मागणी केली. या लाचेची रक्कमेपैकी ६००० रुपये कंत्राटी याने तरुणाकडून हॉटेल जत्रा येथे पंचासमक्ष स्वीकारली. वरीष्ठ तंत्रज्ञ आणि कंत्राटी वायरमन या आरोपीना हि लाच स्वीकारताना आज अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने अटक केली आहे.

READ ALSO

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

यावेळी मदत पथकातील डी वाय एस पी गोपाल ठाकुर, PI. निलेश लोधी, PI. संजोग बच्छाव, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. सुरेश पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, मपोहेकॉ.शैला धनगर, पोना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना. जनार्धन चौधरी, पोकॉ. प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ. ईश्वर धनगर, पोकॉ. प्रदिप पोळ यांनी सापळा रचत हि कारवाई केली आहे.

यांनी केले मार्गदर्शन

सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, विजय जाधव सो,पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी मार्गदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर आरंभ, लसीकरणास उत्तम प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी खुर्द येथे कोविड-१९ लसीकरण अंतर्गत ‘हर घर दस्तक’ मोहीमेला सुरुवात

December 25, 2021

‘जैन हिल्स’ला आजपासून फालीचे दहावे अधिवेशन सुरु ; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद !

April 22, 2024

‘महाराष्ट्र शौर्याची भूमी’, अजित पवारांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन

January 1, 2021

विवाहितेचा विनयभंग करून परिवारातील सदस्यांना मारहाण ; पहूर पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा !

May 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group