TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर आरंभ, लसीकरणास उत्तम प्रतिसाद

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रासह देशभरात कोव्हिड सशुल्क लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. यात शासनाने शहरात लसीकरणासाठी विविध सेंटर जाहीर केले आहे. यात आता जळगाव येथील कांताई नेत्रालय यांनाही अधिकृत कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर चा दर्जा दिला असून कालपासून या केंद्रात लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. काल पहिल्याच दिवशी लसीकरणास उत्तम प्रतिसाद मिळाला.

लसीकरण केंद्राचे औपचारिक उद्घाटन सेवादास दलीचंद जैन व जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी लस घेऊन केले. हे सेंटर सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी लस टोचुन घेतली आहे. कांताई नेत्रालयात या लसीकरणासाठी ३ बूथ तयार करण्यात आले असून, कांताई नेत्रालयाच्या आवारात अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आणि स्वतंत्र लसीकरण विभाग तयार करण्यात आला आहे. नोंद केलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच उत्तम प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

जळगाव येथील जुन्या राष्ट्रीय महामार्ग अर्थात जुन्या पाईप फॅक्टरीत पाच वर्षांपूर्वी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रध्देय भवरलाल जैन यांच्या कल्पनेतून अद्ययावत नेत्रालय सुरू झाले. या नेत्रालयात आवारात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासनाने ठरवून दिलेल्या व्यवस्थेनुसार व दरानुसार या लसीकरण केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

मुथूट समूहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे दिल्लीत निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरालगत होणाऱ्या सार्वजनिक शौचालाचे बांधकाम रद्द करा ; करगावचे भिकन देवरे यांचे उद्यापासून उपोषण !

March 6, 2023

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या… कधी होणार तुमची परीक्षा

December 16, 2021

धरणगावातील नियोजित उद्यानाला राष्ट्रसंत गाडगेबाबांचे नाव देण्यात यावे ; समाज बांधवांची मागणी !

January 17, 2023

चोपडा : वीज कोसळून शेतमजूर जागीच ठार !

October 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group