TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारवाईचा राग, चोपड्यात टोळक्याचा पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

काठीने व फायटरने मारहाण ; सात संशयित अटकेत, इतरांचा शोध सुरु !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची राग मनात ठेवून एका टोळक्याने पोलिस अधिकारीवर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना चोपड्यात घडली आहे. टोळक्याने सहाय्यक पोलिस निरिक्षकास फायटर व काठीने जबर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी ७ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर इतर १०-१५ संशयितांचा शोध सुरु आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, रात्री ११ वाजेच्या सुमारास अवैद्यरित्या गोवंश जातीच्या जनावरांच्या वाहतुक एक वाहन गोरक्षक दलाने शेतपुराजवळ पकडले होते. त्यामुळे घटनास्थळी जमाव जमला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहचले. दरम्यान, पोलिसांनी आधीही केलेल्या अवैध वाहतूक पकडण्याच्या कारवाईचा राग मनात ठेवून सपोनि अजित सावळे यांच्यावर टोळक्याने हल्ला चढवला. यावेळी सावळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आले. तर सावळे व पोहेकॉ संतोष पारधी हे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

शेख साजीद शेख सलीम कुरेशी, शेख सऊद शेख सलीम कुरेशी,शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी,झियाऊद्दीन गयासुद्दीन काझी,शेख इब्राहीम शेख हमीद कुरेशी,शेख नाजीम शेख युनुस,शोएब सलीम कुरेशी,रईस रज्जाक कुरेशी (सर्व रा. साने गुरुजी वसाहत चोपडा) व इतर 10 ते 15 लोकांनी सदर ठिकाणी गैरकायदयाची मंडळी जमवून हल्ला चढवून काठीने व फायटरने मारहाण केली.

सपोनि अजित सावळे यांच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपितांविरुध्द शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं/ भादवि कलम/सीसीटीएनएस गुरनं 609/2023 भादंवि कलम 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 323, 506, 427,109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतरांचा शोध सुरु आहेत. पुढील तपास पो.नि. के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि घनश्याम तांबे हे करित आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
Next Post

पाचोरा पोलिस ठाण्याच्या फौजदाराविरोधात मारहाणीचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य १४ ते २० ऑगस्ट २०२२ !

August 14, 2022

खळबळजनक ! भरदिवसा रस्त्यावर मुलांनी केला बापाचा खून !

September 12, 2021

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मित्रांसोबत गेला, पण घरी परत आलाच नाही ; तरुणाचा डोहात बुडून मृत्यू !

July 11, 2023

पूर्व परवानगी न घेताच सोशल मीडियात प्रचार, पाच उमेदवारांना नोटीस !

November 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group