TheClearNews.Com
Saturday, July 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्र बुडत होता, तो वाचवायला गेला, पण…वेरूळमधील दोघांचा करुण अंत, मन सुन्न करणारी घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील वेरूळ येथील डमडम तलावात शेळ्या चारणाऱ्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. संकेत गुलाब बमनावत (१७), आयुष त्रिंबक नागलोद (७) अशी मृत मुलांची नावे आहेत.

संकेत गुलाब बमनावत, आयुष त्रिंबक नागलोद (दोघेही रा. तलाववाडीवेरूळ) या दोघांमध्ये वयाचे अंतर असूनही ते नेहमी शेळ्या चारण्यासाठी सोबत जायचे. मंगळवारी देखील ते नेहमी प्रमाणे शेळ्या चारण्यासाठी तलाववाडी परिसरातील डमडम तलाव परिसरात गेले होते.

READ ALSO

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

आयुष पोहण्यासाठी तलावाच्या कडेला गेला. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. त्यामुळे संकेतनेही पाण्यात उडी घेतली. परंतू आयुषला वाचविण्याच्या प्रयत्नात तो देखील बुडाला. शेजारील शेतातील काही महिलांना तलावाशेजारी मोबाइल व चप्पल दिसल्या. परंतू बकऱ्या चारणारी दोन्ही मुले दिसत नसल्याने त्यांनी ही घटना काही ग्रामस्थांना सांगितली.

घटनेची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी डमडम तलाव परिसरात धाव घेत दोन्ही मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते मिळून आले नाहीत. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत वेरूळ येथील पट्टीचे पोहणारे तलावात उतरले होते आणि त्यांनी संकेत मनावत व आयुष नागलोद यांचा मृतदेह तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्याबाहेर काढला होता. दरम्यान, या घटनेनंतर गावात शोककळा पसरली होती. तसेच मयतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
Next Post

अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पष्टाणे खु. येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्राम वाचनकट्टाचे उदघाटन

September 28, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 मे 2026 !

May 3, 2026

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 23 ते 1 मार्च 2025 !

February 23, 2025

मतदारांनी रोहिणी खडसे यांना दिला विजयी भव चा आशिर्वाद !

November 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group