TheClearNews.Com
Wednesday, October 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शस्त्राच्या धाकावर वृद्धाला तिघांनी लुटले ; असोदा गावातील खळबळजनक घटना !

vijay waghmare by vijay waghmare
June 16, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीवरुन आलेल्यांनी तिघांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून ग्रामपंचायतीजवळ बसलेल्या एका वृद्धाला लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाल्मिक अंकात बिऱ्हाडे (वय ७२, रा. भोळेनगर, असोदा), असे वृद्धाचे नाव आहे. ही घटना दि. १४ जून रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास असोदा गावात घडली. याप्रकरणी संशयित वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दीपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) या तिघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील असोदा गावात वाल्मिक बिऱ्हाडे हे वृद्ध वास्तव्यास आहे. दि. १४ जून रोजी सायंकाळी ते ग्रामपंचायतीजवळ बसलेले असतांना त्यावेळी गावातील वैभव सपकाळे हा त्यांच्याजवळ आला. त्याच्यासोबत कल्पेश इंगळे व दीपक उर्फ धनराज सपकाळे हे दोघ देखील होते. दरम्यान, वैभव याने वाल्मिक बिऱ्हाडे यांच्याकडे हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी माझ्याजवळ पैसे नाही असे सांगितले. त्यावर कल्पेश इंगळे याने त्याच्या कंबरेला खोचलेले धारदार हत्यार बाहेर काढले आणि वृद्धाच्या मानेला लावून पैसे देतो का नाही, तर तुला हत्याराने मारून टाकू अशी धमकी दिली.

READ ALSO

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या वैभव सपकाळे याने वृद्धाच्या खिशातून दोन हजारांची रोकड जबदरस्तीने हिसकावून घेत ते तेथून पसार झाले. जाब विचारणाऱ्याला दिली जीवेठार मारण्याची धमकी हा प्रकार तेथून जाणाऱ्या गावातील एकाने बघितला, त्यांनी त्या टवाळखोरांना याबाबत जाब विचारला. मात्र त्यांनी तू इथून चालला जा नाही तर तुला देखील येथेच आडवा पाडू अशी धमकी दिली. दरम्यान, याप्रकरणी बिऱ्हाडे यांनी लागलीच तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरु तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
जळगाव

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

October 27, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
Next Post

पोलीस भरतीसाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रीक चीपचा वापर ; अचूक नोंदणी होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘या’ व्यक्तीचे वानखेडेंशी नाते काय? ; यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा सवाल

October 31, 2021

भुसावळमधील कुख्यात मोनू कोल्हेविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

March 10, 2023

मोदी-शहांच्या गृहराज्यात ‘आप’ला किती जागा? ; पक्षाकडून अंतर्गत सर्व्हेची माहिती उघड

April 6, 2022

‘तू काय माधुरी दीक्षित आहे का?’, विवाहितेचा विनयभंग ; रावेर पोलिसांकडून दोघांना अटक !

May 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group