TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगरात दोन कोटींचे गुटखा जप्त प्रकरण ः यंत्रणेच्या रडारवर आता पुरवठादारासह खरेदीदार

राजस्थानच्या त्रिकुटाला नऊ दिवसांची पोलीस कोठडी ः जळगाव गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलिसांची संयुक्त कारवाई ः गुटखा तस्करी ऐरणीवर

vijay waghmare by vijay waghmare
December 3, 2024
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (3 डिसेंबर 2024) ः दिल्ली येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाल्यानंतर पूर्णाड फाट्यावर दोन कोटी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. राजस्थानच्या परप्रांतीय चालकासह तिघांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यंत्रणेच्या रडारवर आता गुटखा पुरवठादार व खरेदीदार असून लवकरच त्यांच्यापर्यंत यंत्रणा पोहोचण्याचा आशावाद व्यक्त होत आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांना गुटखा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. मुक्ताईनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करीत पूर्णाड फाट्यावर ट्रक (एन.एल.01 ए.जे.1725) आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधीत गुटखा आढळल्याने तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. ही कारवाई मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील पूर्णाड फाट्यावर 1 रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली होती.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

राजस्थान राज्यातील तिघांना बेड्या
मुक्ताईनगर पोलिसात हवालदार रवींद्र अभिमान पाटील यांच्या फिर्यादीवरून चालक सकरुल्ला अब्दुल अजीज (35, इमाम नगर, जेरका, फिरोजपूर, जि.नुहू, हरियाणा), कैफ फारुख खान (19, ढळायत, पहाडी, जि.भरतपूर, राजस्थान), तारीफ लूकमान खान (23, इमाम नगर, तहसील जेरका, फिरोजपूर, जिल्हा नुहू मेवात, राज्य हरियाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली.

दोन कोटी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
ट्रकमधून एक कोटी 34 लाख 88 हजार 480 रुपये किंमतीचा एकूण 102 पिवळ्या रंगाच्या गोण्यांमधील 5 एचके असे इंग्रजीत लिहिलेला गुटखा, 43 लक्ष 77 हजार 600 रुपये किंमतीचा रॉयल 1000 असे इंग्रजीत लिहिलेला गुटखा, 30 लक्ष रुपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक, 10 हजार रुपये किंमतीचा विवो मॉडेलचा मोबाईल फोन, पाच हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व दिड हजार रुपये रोख मिळून एकूण दोन कोटी आठ लाख 82 हजार 580 रुपयांचा सुगंधित गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी तपास करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार दीपक माळी, नाईक रवी पाटील, कॉन्स्टेबल सचिन पोळ तसेच मुक्ताईनगर निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

मुक्ताईनगरात भरधाव कारने उडवल्याने नगरपंचायत कर्मचारी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गाधींनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय

December 8, 2020

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत

November 25, 2024

एक हजारांची लाच मागणी भोवली : वरणगावातील वायरमन एसीबीच्या जाळ्यात !

March 12, 2024

अँड. जमील देशपांडे यांची पाळधी ग्राम पंचायतच्या “माझी वसुंधरा” योजनेच्या अध्यक्षपदी निवड !

September 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group