TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपरिषदेचा पुढाकार ; नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘व्हॉट्सॲप क्रमांक’ सुरू

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2025
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील नागरिकांना आता पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, रस्ते, गटारी, पथदिवे, प्रशासन यांसारख्या विषयांवरील तक्रारी नोंदविण्यासाठी घरबसल्या डिजिटल सुविधा उपलब्ध झाली आहे. धरणगाव नगरपरिषदेने नागरिकांसाठी एक विशेष व्हॉट्सॲप क्रमांक – ९३७०३०१२८४ सुरु केला असून, या क्रमांकावर नागरिक आपली तक्रार, सूचना किंवा समस्या नोंदवू शकतात.

नगरपरिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित तक्रार करताना आपले नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, तक्रारीचे स्वरूप, ठिकाण आणि संबंधित फोटो यांचा समावेश असलेला मेसेज व्हॉट्सॲपवर पाठवावा. यामुळे तक्रारीचे अचूक स्वरूप समजून घेता येईल व त्यावर योग्य ती कारवाई करता येईल.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

तक्रारी सादर करताना भाषा साधी, स्पष्ट व सन्मानजनक असावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिक व नगरपरिषद यांच्यातील अंतर कमी करून सुसंवाद साधणे व तक्रारींचे त्वरित निराकरण करणे आहे.

धरणगाव नगरपरिषदेने हा उपक्रम सुरू करून प्रशासनाबाबत विश्वास निर्माण करण्याचा विधायक प्रयत्न केला आहे. नागरिकांनी हा क्रमांक सेव्ह करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी व नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
– धरणगाव नगरपरिषद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dharangaon Municipal Council's initiative; 'WhatsApp number' launched for citizens' complaintsDhrngoan

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राफेल घोटाळा : फ्रान्स सरकारचा चौकशीचा निर्णय !

July 3, 2021

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटेंच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबीयांची गैरहजेरी

December 13, 2020

ब्रेकिंग न्यूज : ठाकरे गटाकडून ‘या’ 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर !

October 9, 2022

जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागरिकांना आवाहन

February 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group