TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दिपाली गृपतर्फे पत्रकार बांधवांचा सन्मान !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2020
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त खान्देश नारीशक्ती गृप तर्फे दिपाली गृप्स कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन व दिपावली निमित्त काल पत्रकार बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित करुन सन्मान करण्यात आला.

यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या तर्फे सर्व पत्रकार बांधवांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे काल भाऊबीज देखील असल्याने सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी दिव्यांग बांधवांचे औक्षण करून दिव्यांग बांधवांसोबत भाऊबीज साजरी केली. यामुळे नक्कीच एक चांगला आदर्श निर्माण होईल असे मत पत्रकार प्रा.ललितकुमार फिरके यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी सामाजिक भान ठेवून पत्रकारिता केली पाहिजे जेणेकरून उपेक्षीत घटकांवर अन्याय होणार नाही असे प्रतिपादन पत्रकार प्रा. उमाकांत पाटील यांनी व्यक्त केले. दिपाली गृप्सतर्फे राबविण्यात येणारे उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत, पत्रकार नेहमीच चांगल्या समाजपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतात असे प्रतिपादन पत्रकार प्रा.डॉ.राजेंद्र तायडे यांनी यावेळी केले. पत्रकार प्रा.उमाकांत पाटील सर यांचे चिरंजीव सौरभ पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात एम एस्सी मधे प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाचा मानकरी ठरल्याने फैजपूर परिसराचे नाव उज्ज्वल केले म्हणुन यावेळी प्रा.उमाकांत पाटील यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

READ ALSO

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

याप्रसंगी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, देवेंद्र झोपे सर, पत्रकार संस्था अध्यक्ष व इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष फारुक शेख, पत्रकार प्रा. उमाकांत पाटील, पत्रकार प्रा.डॉ.राजेंद्र तायडे सर, पत्रकार प्रा. ललीतकुमार फिरके, पत्रकार सलीम पिंजारी, पत्रकार मुदस्सर नजर, पत्रकार इदु पिंजारी, अजय महाजन, बंटी भाऊ आंबेकर, दिव्यांग सेना शहर अध्यक्ष नितीन महाजन, सचिव योगेश चौधरी, सदस्य राहुल कोल्हे, कृषी पदवीधर युवा शक्ती ता.अध्यक्ष अक्षय धांडे,लोणार सरोवर अपंग संस्था अध्यक्ष एहसान कुरेशी, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील, रेवा चौधरी इ.उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
Next Post

अनेक कंपन्या शर्यतीत; रिलायन्स, अरामको कंपन्यांची मात्र माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

April 22, 2021

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला चितपट करत माऊली कोकाटे ठरला पहिला “आमदार केसरी” !

April 6, 2023

जाम प्रकल्पात बुडून एकाचा मृत्यू ; दोघे सुखरूप !

September 1, 2023

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group