TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी घटना : वीज पडून २ जणांचा मृत्यू तर २ जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

संग्रामपूर (वृत्तसंस्था) तालुक्यातील पळशी शिवारात आज २३ जून रोजी दुपारीविजेच्या कडकडाट सह पाऊस सुर होता. या दरम्यान वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. जखमींवर शेगाव येथे उपचार सुरु आहेत. परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते.

पळशी येथील महिला सुशीला रमेश हेलगे यांच्या शेतात मधील असलेल्या विहिरीचे खोलीकरणाचे काम सुरु होते. आज राज्यात विजेच्या कडकडाट सह पाऊस सुरू झाला. काम करणारे मजूर रवी संजय भालतडक वय ३२ व संजय उत्तमराव मारोडे वय ५० ,आणि मंगेश मनोहर बारब्दे वय ४०, नंदकिशोर मधुकर मारोडे वय ३९ रा. आहे.परळ येथील गट नं.२५ व २३ ह्या शेतात असलेल्या निंबाचे झाडाखाली आश्रयाला थांबले. एवढ्यात विजेचा कडकडाट होवून निंबाचे झाडावर वीज पडून यामध्ये रवी संजय भालतडक वय ३२ व संजय उत्तमराव मारोडे वय ५० यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मंगेश मनोहर बारब्दे वय ४०, नंदकिशोर मधुकर मारोडे वय ३३ हे दोघे जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतकाचे शवविश्चेदन करुन प्रेत नातेवाईकांचे ताब्यात देवून त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

सदर घटनेची माहिती शेता शेजारील व गावातील नागरिक मदतीला धावून आले. जखमींना प्रथम संग्रामपूर प्रा,आ.मध्ये उपचारासाठी दाखल केले. डाॕक्टरांनी जखमींना पुढील उपचारासाठी शेगाव रेफर येथे दाखल केले. सदर घटनेचा संग्रामपूर महसुल विभागाचे कर्मचारी व तलाठी , मंडळ अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केला आहे, या घटने मुळे पळशी गावात व तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

 

.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #paral #rain #updates #topnews #news

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार २४ जून २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 ऑगस्ट 2025 !

August 30, 2025

आंतरसंस्था अजिंक्यपद कॅरम स्पर्धा पुडूचेरी : जैन इरिगेशनचा पुरुष संघ अजिंक्य अंतिम सामन्यात रिझर्व बँक संघावर मात !

November 21, 2021

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १६ ते २२ ऑक्टोबर २०२२ !

October 16, 2022

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group