TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी घटना : ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
June 18, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

चांदवड (वृत्तसंस्था) मंगरुळ गावाजवळील गुरुद्वाराच्या पाठीमागे शेतात ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. परमवीरसिंह अमृतसिंह बेदी (वय १३, रा. साईनगर, चांदवड) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगरुळ गावाजवळील मंगरुळ-भरवीर रस्त्यालगत बांधकाम सुरू असलेल्या नवीन गुरुद्वाराच्या पाठीमागील शेतात ट्रॅक्टरचा रोटाव्हेटर सुरू असताना परमवीरसिंह हा ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये पाठीमागे बसलेला होता. त्यावेळी अचानक ट्रॅक्टरला झटका बसल्याने तो रोटाव्हेटरमध्ये अडकला. ही घटना ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने ट्रॅक्टर उभा केला. मात्र, तोपर्यंत परमवीरसिंह हा त्यात जास्त अडकल्याने त्याला रोटाव्हेटरमधून काढून नातलगांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषीत केले.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChandvadRod accident

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

मावस भावासोबतच्या प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जि.प. शिक्षकांच्या बदल्या होणार ॲपच्या माध्यमातून ; ॲपचे काम अंतिम टप्प्यात

March 20, 2022

यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन !

January 7, 2024

‘५० टक्क्यांच्या मर्यादेसह १०२ वी घटनादुरुस्ती निरुपयोगी’ : अशोक चव्हाण

August 4, 2021

मानाच्या मारुती वहनासाठी ४ लाख २१ हजार रुपयांची बोली !

October 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group