TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मावस भावासोबतच्या प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती !

vijay waghmare by vijay waghmare
June 18, 2024
in आरोग्य, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी १७ वर्षीय मावसभावासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून गर्भवती राहिल्याचा संतापजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

पिडीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी मावशीकडे राहात होती. पिडीता मावशीला लहान मुलांच्या खेळणी विक्रीच्या व्यवसायात मदत करायची. हे करताना मावशीच्या मुलाशीच तिचे प्रेम जुळले. गेल्या पंधरा दिवसांपासून या मुलीचे पोट दुखत होते. याबाबत तिने मावशीला सांगितले. मुलाच्या वडिलांनी (मावसा) तिला मध्य प्रदेशातील एका त्यावेळी ही अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समजली. तिकडून परतल्यावर तिने मावसभावाचे नाव सांगितले. त्यामुळे मावशी व काकाही चक्रावले. मुलाला विचारल्यावर त्यानेही आमचे एकमेकांवर प्रेम असून आमचे लग्न लावून द्या, म्हणत आई-वडिलांना सांगितले. नाइलाजाने त्यांनी मुलीला तिच्या आईकडे पाठवून दिले आणि मावशी आणि काका आपली झोपडी तोडून तेथून रात्रीच आपल्या गावी मध्य प्रदेशकडे निघून गेल्याचे कळतेय. याबाबतचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिले आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: pregnentPremsambandh

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

राधिका राजपूतला सीईटी परीक्षेत 99.56 टक्के गुण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी पुनर्जोडणीची संधी

April 6, 2022

जेष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना धमकी ; कारवाईसाठी पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

December 27, 2021

पैसा,संपत्ती, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मंगळग्रह सेवा संस्थेचे कार्य : खासदार उन्मेष पाटील !

May 6, 2023

वासुदेव नेत्रालयाचे मतदार जनजागृती अभियानास मुदतवाढ !

December 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group