TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर विधानसभा मतदारसंघात पंचवीस बांध खोलीकरणाचे भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदार संघातील कोळपिंप्री येथे डेडी नाल्यावर पाच बांधाचे तर बोदर्डे येथे डेडी नाल्यावर वीस बांधाचे भूमिपूजन सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला.

या कोळपिंप्री येथील ५ बांध खोलीकरणाच्या कामासाठी ८.७० लाख रुपये तर बोदर्डे येथे डेडी नाल्यावर एकुण २० बांध खोलीकरणाच्या कामासाठी १०.४८ लाख रुपये असे एकुन २५ बांध खोलीकरण कामासाठी १९.१७ लाख रुपये निधी मंजूर करून नुकताच भूमिपूजन करण्यात आले आहे.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

यावेळी भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास कृषी सहाय्यक सुरेश लांडगे, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, उपसरपंच शशिकांत देविदास काटे, भरत हिम्मतराव पाटील, माजी सरपंच सुनील कन्हैयालाल काटे, दीपक काटे, दत्तू काटे, सतीश काटे, महेश काटे, पृथ्वीराज काटे, जिजाबराव पाटील, गिरीश काटे प्रफुल्ल काटे, पंडित काटे, सुभाष काटे, आण्णाभाऊ काटे, नानाभाऊ शामकांत काटे, सुनील काटे, सदानंद काटे, देवानंद काटे, अनिल काटे, प्रमोद काटे, राजु काटे, योगराज काटे सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

यामुळे वाढणार जलसिंचन – जवळपास अनुक्रमे बोदर्डे २० कोळपिंप्री शिवारात ५ असे २५ किमी भागात जलसिंचन वाढणार आहे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहीरीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत उत्साह निर्माण निर्माण झाला आहे.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

शालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्या : जलील पटेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात भरधाव कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी ; अपघातांची मालिका सुरूच

January 17, 2021

शिवप्रेमींसाठी दिवाळी ऑफर : रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला

November 13, 2020

सत्तेचा माज सोडून तरूणांच्या भविष्याचा विचार करा; अन्यथा…- चंद्रकांत पाटलांचा इशारा

November 7, 2020

माथेरानमधील ‘त्या’ हत्येचा झाला उलगडा ; चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच पत्नीचं शीर केलं धडावेगळे

December 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group