TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यावर शोककळा: रामेश्वर त्रिवेणी संगमावर एकाच कुटुंबातील तीन तरुण बुडाले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2023
in एरंडोल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रामेश्वर त्रिसंगमावर कावड यात्रेसोबत आलेले एरंडोल शहरातील तिघं तरुण नदीपात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. तापी पात्रात बुडालेल्या तिघांचा शोध घेतला जात असून त्यातील दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले असून तिसर्‍या बेपत्ताचा तरुणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तिघंही तरुण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

एरंडोल शहरातील काही तरूण कावडयात्रा घेऊन दर्शनासाठी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता वाहनातून जळगाव तालुक्यातील गिरणा-तापी या त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदीरावर दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर काही तरुण तापी पात्रात स्नानासाठी उतरल्यानंतर पियुष रवींद्र शिंपी (२३), सागर अनिल शिंपी (२३) व अक्षय प्रवीण शिंपी (२२), हे तिघं चुलत भाऊ देखील पाण्यात उतरले. परंतू त्यांना पाण्याचा अंदाज न आणल्याने तिघे बुडाले. सोबतच्या तरुणांनी याप्रकाराची माहिती स्थानिकांना व प्रशासनाला दिल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

तिघे तरुण तापी पात्रात बुडाल्याची माहिती कळताच पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पट्टीच्या पोहणार्‍या तरूणांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला जात असताना दोन तरुणांचे मृतदेहच हाती आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली तर तिसर्‍या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परीरविक्षाधीत उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे एरंडोलसह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

भविष्यात चंद्रावर वसाहती होणार : अमोघ जोशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती

January 13, 2026

धुळे हादरलं : घरात घुसून तरुणीचा निर्घृण खून ; गळा चिरल्यानंतर पोटावर तीन वार !

November 23, 2023

कोर्टाच्या निर्णयानंतर आतातरी सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा : सुप्रिया सुळे

January 12, 2021

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसुचना विमा कंपनीस देण्याचे आवाहन

July 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group