TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे आरोग्यभारतीतर्फे अनोखे धन्वंतरी पूजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2022
in आरोग्य, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील विक्रम ग्रंथालयात श्री धन्वंतरी जयंती निमित्त धन्वंतरी आक्ज पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात तरुण व्यावसायिक योगतज्ञ ज्ञानेशवरभाऊ चौधरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तर रुग्णवाहिकेचे चालक नानभाऊ बागुल, प्रकाश मराठे व स्वच्छतादूत राजाभाऊ करोसिया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

धन्वंतरी हे आरोग्याचे दैवत असून डॉक्टर इतकेच मोलाचे योगदान हे स्वच्छतादूत करत असतात , तसेच यौगिक जीवनशैली आत्मसात करून आपण चांगले आरोग्य प्राप्त करू शकतो याचमुळे योगतज्ञ यांचे मार्गदर्शन अतिशय महत्वपूर्ण असते , तसेच जर रुग्णास तात्काळ गरज पडल्यास ग्रामीण भागातून शहरातील तज्ञ डॉक्टरकडे वेळेवर पोचवण्यासाठी सदैव तत्पर असलेले रुग्णवाहिकेचे चालक हे सुद्धा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत असे प्रतिपादन डॉ पुष्कर महाजन यांनी प्रास्ताविकात केले. या कार्यक्रमात रा स्व संघाचे तालुका संघचालक श्री मोहन चौधरी सर यांनी दैनंदिन आरोग्य व संघ परिवाराचा त्या बाबतीत असणारा सेवाभावी दृष्टिकोन यांवर प्रकाश टाकला, शेवटी आभार प्रदर्शन डॉ पंकज अमृतकर यांनी मानले.

READ ALSO

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

या अनोख्या कार्यक्रमात शहरातील नामवंत डॉ शैलेश सूर्यवंशी, डॉ चेतन भावसार, डॉ सुचित जैन, डॉ मनोज अमृतकर, डॉ अक्षय भावे, डॉ जितेंद्र पाटील, डॉ चेतन पाटील तसेच लॅबोरेटरी चालक श्री नरेंद्र पाटील व श्री धनराज देवरे उपस्थित होते. अनेक सामाजिक क्ष्रेत्रातील मान्यवर माजी नगरसेवक कैलास माळी सर, भाजप ओबीसी सेल तालुकाध्यक्ष संजयभाऊ महाजन, समरसता मंच तालुका निमंत्रक नानभाऊ लांबोळे, तालुका कार्यवाह दिनेशजी पाटील, शहरकार्यवाह शिवाजी अप्पा चौधरी, ज्येष्ठ स्वयंसेवक श्री दीपक उपासनी, मंदारजी चौधरी , मुख्याध्यापक एस एस पाटील सर, सचिन बागुल,समाधान धनगर, इच्छेश काबरा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्णत्वासाठी नितेशजी महाजन, निलेश वाणी, भगवान कुंभार यांनी प्रयत्न केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 फेब्रुवारी 2026 !

February 25, 2026
जळगाव

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 !

February 24, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : जळगावच्या उन्नैस पटेलला 'PFI' शी संबंधित गुन्ह्यात नाशिक 'ATS' कडून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातील जीएस उद्योग समूहावर केंद्रीय जीएसटीच्या पथकाची छापेमारी !

December 29, 2022

कार्ड क्लोन करून चारशे कोटी रूपये काढण्याची तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

October 16, 2020

बीएचआर घोटाळा : पंतप्रधान, राष्ट्रपतींसोबतच्या पत्रव्यवहारालाही कंडारे दाखवायचा केराची टोपली !

June 29, 2021

महावितरणचे मोबाईल ॲप ५० लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड ; विजय सिंघल यांची माहिती !

January 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group