TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठाने अंतिम सत्राची परीक्षा ‘वस्तुनिष्ठ न’ घेता ‘गृहपाठ’ आधारित घ्यावी – प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2020
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा गृहपाठ पद्धतीने घ्याव्यात यासाठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर यांनी कुलगुरूंना ऑनलाईन निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रमध्ये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने अंतिम सत्रातील विध्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता, परंतु न्यायालयाच्या निर्णयानुसार व U.G.C च्या नियमानुसार अंतिम सत्रातील परीक्षा घेण्यात येणारं आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

परंतु अव्यावसायिक-व्यावसायिक अभ्यासक्रम लक्षात घेता वस्तुनिष्ठ पद्धतीने विद्यार्थ्यांचे गुणांकन मूल्यमापन करणे योग्यचं नाही, तसेच विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ पद्धतीने सामोरे जाण्याचा अनुभव नाही. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता यां परीक्षा मध्यप्रदेश, झारखंड, बनारस विद्यापीठ प्रमाणे “Home Assignment Based Examination” पद्धतीने घेण्यात यावी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अंतिम सत्रातील विध्यार्थ्यांच्या परीक्षा यां वस्तुनिष्ठ ( Multiple Choice Question – M.C.Q )पद्धतीने होणार असल्याचा संभ्रमातक परिस्थिती विध्यार्थ्यांमध्ये असल्याने कमालीची अस्वस्थता व नाराजी पसरल्याचे दिसते.

नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे तसेच जळगांव, धुळे यां जिल्ह्यातून बरीच ग्रामीण भागातील विध्यार्थी शिक्षण घेतात. गृहपाठ पद्धतीने परीक्षेचा विध्यार्थी हिताचा निर्णय विद्यापीठाने घ्यावा अशी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर यांनी कुलगुरू पी.पी.पाटील यांच्याकडे ऑनलाईन निवेदनात्मक मागणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुलै 2026 !

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

जळगावात पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : पिंप्रीत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

August 16, 2023

घरात बळजबरी घुसून विवाहितेचा विनयभंग ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

September 22, 2022

खळबळजनक ! भरदिवसा रस्त्यावर मुलांनी केला बापाचा खून !

September 12, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 13 मे 2024 !

May 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group