TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेम परदेशी यांची बिनविरोध निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या पदाधिकारी निवडीबाबत नुकतीच शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी दैनिक ‘देशोन्नती’चे उपसंपादक प्रेम परदेशी यांची तर उपाध्यक्षपदी ‘दैनिक जनशक्ती’चे उपसंपादक गणेश वाघ व दैनिक देशदूतचे उपसंपादक आशिष पाटील तसेच सचिवपदी ‘दैनिक लोकमत’चे छायाचित्रकार हबीब चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

अशी आहे नूतन कार्यकारीणी

READ ALSO

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

नूतन कार्यकारीणीत सहसचिव राजेश तायडे (दैनिक सम्राट), कोषाध्यक्ष उज्ज्वला बागुल (सामना), प्रसिद्धीप्रमुख डॉ.जगदीश पाटील, मार्गदर्शक श्रीकांत जोशी (सकाळ), प्रफुल्ल नेवे (आव्हान), संजयसिंग चव्हाण (महाराष्ट्र टाईम्स), हेमंत जोशी (दिव्य मराठी), श्रीकांत सराफ (दिव्य मराठी), सुनील चौधरी (ईबीएम न्यूज), उदय जोशी (लोकसत्ता), कायदेशीर सल्लागार सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे, कार्यकारीणी सदस्य- प्रशांत नेवे (दैनिक आव्हान), वासेफ पटेल (लोकमत), परशुराम बोंडे (विश्‍ववेध), कैलास उपाध्याय (भुसावळ दर्पण), प्रकाश तायडे (देशदूत), राजेश पोतदार (युगदूत), चेतन चौधरी (सकाळ), किशोर शिंपी (देशोन्नती), सुनील आराक (ईबीएम न्यूज), संतोष शेलोडे (महाराष्ट्र लाईव्ह), इम्तियाज शेख (न्यूज एटीन लोकमत), कलीम पायलट (जनतेचा आवाज), श्याम गोविंदा (लोकमत), निलेश फिरके (पोलिस वार्ता), ईकबाल खान (सकाळ), कालू शाह (देशदूत), कम1लेश चौधरी (दिव्य मराठी), महिला प्रतिनिधी नीता खरे (नवाकाळ), शकील पटेल (रेल्वे क्राईम), राजीव चौधरी (पोलिस कायदा), प्रशांत अग्रवाल (हस्तक्षेप), मंगेश जोशी (लोकशाही न्यूज), खुशाल नागपूरे (बीसीएन न्यूज), सलिम शेख (बीसीएन न्यूज), गोपी म्यांद्रे (पोलिस व्हिजन), विशाल सूर्यवंशी (आयबीएन महाराष्ट्र न्यूज), निलेश वाणी, दीपक चांदवाणी (बेस्ट हिंदूस्थान समाचार), मयूरेशे निंभोरे (मिडीया मेल), अखिलेशकुमार धीमान (गुन्हे वार्ता न्यूज मराठी), अभिजीत आढाव (दैनिक भास्कर), इफ्तिकार पठाण (पोलिस टूडे), सद्दाम खाटीक (बी.के.टाईम्स), सल्लाउद्दीन आबीद (दैनिक एशिया एक्स्प्रेस).

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
गुन्हे

भुसावळ तालुक्यात दुचाकी-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू …

January 17, 2026
गुन्हे

भुसावळात खासगी कंत्राटदाराकडून खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

January 16, 2026
Next Post

श्रीराम मंदिर निर्माण अंतर्गत निष्कलंक धाम वडोदा येथे भव्य संत संमेलनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुशांत ड्रग्ज घ्यायचा ; दीपेश सावंतचा एनसीबीकडे खुलासा

September 6, 2020

अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी पोलखोल करणार : किरीट सोमय्या

October 10, 2021

मोबाईलवर लिंक पाठवून जळगावात एकाची साडेतीन लाखांत फसवणूक !

January 24, 2023

भुसावळ शहर पोलीस स्थानकास नूतन पोलीस अधीक्षकांची ‘सरप्राईज व्हिजिट’ ; गुन्हेगारीचा घेतला आढावा

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group