TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतात आयात होणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर अमेरिकेचे निर्बंध

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येने १ कोटीचा आकडा पार केला आहे. याचदरम्यान देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेगाने सुरुवात झाली आहे. यातच आता अमेरिकन सरकराने भारतात आयात होणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर निर्बंध लादले आहेत. कारण अमेरिकन सरकारने देशातील नागरिकांना सर्वप्रथम लस उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य समजत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेतील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे याला अमेरिकन सरकार प्राधान्य देणार आहे. त्यामुळे या बाबतीत अमेरिका फर्स्ट हे धोरण बायडेन प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे. अमेरिका आपले जगभरातील उत्तरदायित्व राबवण्यासाठी शक्य तेवढं प्रयत्न करेल असं अमेरिकन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेत इतर जगाच्या तुलनेत कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अमेरिकेला आतापर्यंत मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागलं आहे. आतापर्यंत अमेरिकेत साडे पाच लाख लोकांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अमेरिकेच्या या निर्णयाने भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर काही अंशी परिणाम होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ भरमसाठ होत असून दरदिवशी वाढणाऱ्या रुग्णांचा आकडा आता साडे तीन लाखांच्या आसपास गेला आहे. त्यामुळे भारतातील परिस्थिती अधिक चिंताजनक बनत आहे.

अमेरिकेने लावलेले लसीच्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील हे निर्बंध उठवावे यासाठी भारताकडून प्रयत्त करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी एक ट्वीट करुन सरकारने कोरोना लसीच्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवावेत अशी विनंती अमेरिकन सरकारकडे केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

... त्यानंतर काय करायचं ते पाहू ; देशमुखांवरच्या कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने तेलंगणातील तरुणांना भुसावळात लुटले !

December 14, 2023

मनन, तनिष चोपडा यांच्यासह सृष्टी राखेचा हिच्या नऊ उपवासाची सांगता !

July 15, 2023

बैलांना अंघोळ घालताना शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू !

August 27, 2022

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला डॉ. नितीन राऊतांची मंजुरी

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group