TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्यक्तिगत लाभाच्या भारत सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागात बँकांच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्या ; खासदार रक्षाताई खडसेंचे लोकसभेत निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2021
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सामान्य जनतेच्या व्यक्तिगत उत्कर्षासाठी केंद्र सरकारने विविध योजना आणलेल्या आहेत. त्या सामान्य जनतेपर्यंत बँकांच्या माध्यमातून थेट उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागात अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या बँकांच्या शाखा व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्राच्या भरीव आणि महत्त्वाकांक्षी योजना ग्रामीण स्तरावर अल्प प्रमाणातच उपलब्ध होत आहेत. बँकांच्या कर्मचाऱ्यांची तुल्यबळ संख्या वाढविण्यात यावी आणि प्रगत बँकांचे नियोजन ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात करण्यात यावे. तसेच सुरळीत व अखंडित इंटरनेट सेवासुद्धा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निवेदन खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत केले.

ग्रामीण भागात सरकारी बँकांच्या कमी शाखा असल्यामुळे भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ ग्रामीण स्तरातील जनतेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ग्रामीण स्तरावर सरकारी बँकांची नवीन शाखा गावोगावी स्थापन करण्यात याव्या. तसेच एक गाव एक शाखा असे बँकांचे प्रमाण वाढविण्यात यावे. त्याच बरोबर उपलब्ध असलेल्या बँक शाखांमधील मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात यावी. भारत सरकारच्या विविध योजनांना ग्रामीण स्तरावरील जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक जन समुदायाचे प्रमाण मोठे आहे. यात शेतकऱ्यांसंबंधित पंतप्रधान फळपीक विमा योजना, शेतकरी सन्मान योजना यासह विद्यार्थ्यांसाठी मुद्रा योजना, विद्यार्थ्यांनी स्वताच्या पावलावर उभे राहण्यासाठी पंतप्रधान स्टँडअप योजना, बचत गटांतील महिलांसाठी काही महत्त्वाकांक्षी योजना भारत सरकारच्या आहेत. सध्या सरकारच्या विविध योजना बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात उपलब्ध आहेत. परंतु ग्रामीण भागातील विस्कळीत इंटरनेट सेवेमुळे व तुटपुंज्या बँक कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे विशेष करून शेतकऱ्यांना, बचत गटातील महिलांना व विद्यार्थ्यांना सामान्य कामकाजाकरताही दोनदोन दिवस बँकेत भल्यामोठ्या रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून शेतकरी, बचत गटांतील महिला व विद्यार्थी वंचित आहेत. त्यामुळे लोकसभेच्या सभागृहातर्फे सरकारला विनंती आहे की त्यांनी ग्रामीण भागात सुदृढ व अखंडित इंटरनेट सेवेसह प्रगत बँकांच्या शाखा उपलब्ध करून देण्यासह बँकेमधील मनुष्यबळ वाढविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा. तसेच भारत सरकारच्या प्रगतशील योजनांची भक्कम पायमल्ली बँकांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी. या उपाययोजनेतून भारत सरकारच्या विविध योजनांचा ग्रामीण भागातील वंचित शेतकरी, विद्यार्थी व बचत गटातील महिलांसह सामान्य जनतेलाही लाभ घेता येईल, असे निवेदन खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभा सभागृहात केले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
अर्थ

जळगावात चांदीचे भाव अडीच लाखावर

December 27, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

मी शिवसैनिक आहे, महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही? : अरविंद सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभूतपूर्व घटना…अटकेच्या भीतीने संशयिताने घरपोच परत केले ठेवीदारांचे १ कोटी १२ लाख !

July 7, 2021

चंद्रपूर : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन !

May 30, 2023

Youtube पाहून तो घरीच छापायचा बनावट नोटा ; कुसुंब्यातील तरुणाचा प्रताप !

March 2, 2023

राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा ! जितेंद्र आव्हाड यांनी केलं ‘हे’ आवाहन

April 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group