TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजमाता जिजाऊचं वसुंधरा लांडगे करतायेत १२ वर्षापासून पारायण

जिजाऊ जयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या आदर्श शिक्षिका वसुंधरा दहशत लांडगे २००९ पासून जिजाऊ चे पारायण करीत आहेत. ह्यावर्षी १२ वर्षे पूर्ण झाली जिजाऊसाहेबांना शिवश्री मदन पाटील लिखित ग्रंथ वाचत असतांना प्रत्येक प्रसंगाच्या माध्यमातून त्यांना खूप ऊर्जा मिळते. राजमाता जिजाऊ यांचे कार्य तमाम महिला वर्गांना प्रेरणादायी आहे .जिजाऊंचे विचार महीलांनी आपल्या मुलांना द्यावे हा संदेश त्यांनी आज जिजाऊ जयंती निमित्ताने दिला.

आज त्यांच्या जिजाऊ जयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता झाली. यावेळी मराठा सेवा संघाचे मनोहरनाना पाटील, प्राध्यापक लीलाधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, सूर्यकांत पाटील, विश्वास आबा, कैलास पाटील, विजय पाटील, डी एम पाटील, पत्रकार ईश्वर महाजन, वानखेडे भाऊसाहेब, सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे, ईश्वर देशमुख, तेजस्विनी पाटील, मनीषा पाटील, वानखेडेताई, गुलाबराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते धनुभाऊ महाजन, नगरसेविका ज्योती ताई महाजन आणि असंख्य जिजाऊ प्रेमींनी पारायणाला भेट दिली. यावेळी वसुंधराताई लांडगे व दशरथ लांडगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
Next Post

बापरे ! अमेरिकेत एका दिवसात आढळले कोरोनाचे १४ लाखांहून अधिक रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…म्हणून एस.आर. गोहिल यांचा राजीनामा घेतला गेला का? ; अँड. कुणाल पवार यांचा सवाल !

July 29, 2021

धरणगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरुच ; आणखी दोघांचा राजीनामा !

July 16, 2022

सावधान : पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय !

January 31, 2023

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून ड्रग्ज तस्करला गुजरात पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group