TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात वाहनाची रेस झाली लॉक ; दूध वाटप करणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वार महिलेला उडविले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दूधाचे कॅरेट उतरविल्यानंतर रस्त्याने जात असलेल्या दूध वाटप करणाऱ्या वाहनाचे रेस अचानक वाढली. वाहनाची स्पीड वाढल्याने वाहनाने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ही घटना मंगळवारी सायंकाळ ७ वाजेच्या सुमारास मासूमवाडीतील डायमंड हॉलजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्वार महिला पुजा वासूदेव तलरेजा (वय ४८, रा. सिंधी कॉलनी) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शहरातील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या पुजा तलरेजा या दुचाकीवरुन मासूमवाडीकडे जात होत्या. तर महामार्गावरुन विकास दूधाची (एमएच ०५ आर ७५८०) क्रमांकाचे वाहन दूध वाटप करुन तुकारामवाडीकडे जात होते. एका दुकानावर दूधाचे कॅरेट उतरविल्यानंतर चालक वाहन घेवून पुढे जात होता. यावेळी वाहनाची अचानक रेस वाढून लॉक झाले. त्यामुळे दूधाचे कॅरेटने भरलेली वाहनाने समोरुन येत असलेल्या पुजा तलरेजा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, पुजा तलरेजा या रस्त्यावर फेकल्या गेल्या. तर त्यांची दुचाकी आणि दूधाचे वाहन हे रस्त्याच्याकडेला असलेल्या गटारीत उलटले.
या अपघातात पुजा तलरेजा या गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश बारी व गोविंदा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतले.

READ ALSO

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

दोन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना प्रयोगशाळेचा अणुजीव सहायकाला रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सफ़र में साँड़ तो मिलेंगे, जो चल सको तो चलो’ ; अखिलेश यादवांचा योगी सरकारवर निशाणा

March 16, 2022

इकरा युनियन महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरची महापौर व उपमहापौर यांनी केली पाहणी

April 23, 2021

डॉ. सिद्धांत मिलिंद डहाळे यांचा संजय सावंत यांच्याहस्ते सत्कार

October 7, 2020

आभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी एका वाक्यात लावला निकाल

November 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group