TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवेक ठाकरे यांची मधुस्नेह संस्था समूहात समन्वयकपदी नियुक्ती !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.धनाजी नाना चौधरी यांच्या प्रेरणेतून लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी स्थापन केलेल्या सर्व शैक्षणिक संस्थाचा ‘मधुस्नेह’ म्हणून ओळख असलेल्या समूहात समन्वयक पदावर ज्येष्ठ पत्रकार व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे यांची समूहाचे अध्यक्ष आ.शिरीषदादा चौधरी यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे.

मधुस्नेह संस्था समूहात रावेर तालुक्यातील पाल येथील सातपुडा विकास मंडळाचे माध्यमिक विद्यालय,सिनियर कॉलेज,कृषी विद्यालय विविध ठिकाणच्या सहा आश्रम शाळा, कृषी विज्ञान केंद्र,जनता शिक्षण मंडळ संचालित खिरोदा व उदळी येथील माध्यमिक विद्यालय,बालक मंदिर,डी.एड. तसेच बी.एड.कॉलेज,चित्रकला महाविद्यालय व पंचायतराज प्रशिक्षण केंद्र,तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर संचालित डी.एन.कॉलेज,फार्मसी कॉलेज साकेगाव येथील पूर्व खान्देश कृष्ठ सेवा मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय,धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी जळगांव संचालित आर्ट,सायन्स व विज्ञान तसेच समाजकार्य महाविद्यालय आणि मुंबई वांद्रे येथील चेतना शिक्षण संस्थेचे विविध फॅकल्टीज या सर्व मातृसंस्थांमध्ये कृषि व ग्रामविकासाच्या अनुषंगीक उपक्रमांसाठी समन्वयक म्हणून विवेक ठाकरे कार्यरत राहणार आहेत.

READ ALSO

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

आ.शिरीषदादा चौधरी यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत संस्था परिवारातील सर्व ज्येष्ठ संचालक तसेच सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मधुस्नेह संस्था समूहाची उज्ज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी भरीव काम करणार असल्याचे विवेक ठाकरे यांनी नियुक्तीनंतर म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
Next Post

रविवारी होणार पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ विकासाने तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही, कोरोनाने आपल्याला धडा दिलाय : मुख्यमंत्री

May 4, 2021

भुसावळात एकाच रात्री बाजारपेठेतील 4 दुकाने फोडली !

September 21, 2022

TET पेपरफुटी प्रकरण : आयुक्त सुपेंच्या घरी आणखी सापडली २ कोटीची रोकड आणि सोनं !

December 20, 2021

नवाब मलिकांना आणखी एक धक्का : मुलाला ईडीच समन्स

February 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group