TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफी व व्यंगचित्रकार फेलोशिपचे वितरण !

व्हॉइस ऑफ मीडियाचा प्रतिभावंत होतकरू कलावंतांसाठीचा उपक्रम ; राज्यातील 16 कलावंतांना प्रत्येकी 50 हजारांची फेलोशिप !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2023
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (प्रतिनिधी) व्हॉइस ऑफ मीडियाने राज्यातील होतकरू प्रतिभावंत फोटोग्राफर व व्यंगचित्रकार यांच्यासाठी जाहीर केलेल्या ‘ चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफी व व्यंगचित्रकार फेलोशिप ‘ चे नांदेड येथील भव्य कार्यक्रमात वितरण करण्यात आले. प्रत्येकी 50 हजार रुपये रकमेचे धनादेश प्रातिनिधीक स्वरूपात या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

नांदेड येथील कुसुम सभागृहात चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफी व व्यंगचित्रकार फेलोशिप ‘ सोहळा पार पडला. या सोहळ्यात व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रमेश कदम, नांदेड जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास भोसले, नांदेड साप्ताहिक अध्यक्ष संगमेश्वर लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रख्यात गझल गायक गझल नवाझ भीमराव पांचाळे, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील,साहित्यिक डॉ.सुरेश सावंत, ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेश गायकवाड, चित्रकार संतोष घोंगडे यांच्या हस्ते फेलोशिपचे वाटप करण्यात आले. एक व्यंगचित्रकार व एक छायाचित्रकार अशा दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची फेलोशिप देण्यात आली.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

व्हॉइस ऑफ मीडियाने ही फेलोशिप जाहीर केल्यानंतर देशभरातून देशभरातून 140 जणांनी यासाठी नामांकन केलेले होते. त्यातील 16 जणांची देशभरातून निवड झाली. 8 फोटोग्राफर व 8 व्यंगचित्रकार यांनाही फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या प्रोजेक्ट व विषयांवर हे फोटोग्राफर व व्यंगचित्रकार रिसर्च करणार आहेत. या फेलोशिपच्या माध्यमातून चित्रकार, व्यंगचित्रकार त्यांच्या कलांना उजाळा मिळणार आहे. अनेक प्रोजेक्ट या निमित्ताने पुढे येणार आहेत. नवीन प्रोजेक्ट करण्याच्या अनुषंगाने ही फेलोशिप उपयुक्त ठरणार आहे. व्हॉइस ऑफ मीडियाने नवीन कलावंतांना प्रोत्साहन देत वेगळं काहीतरी करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे.

व्हॉइस ऑफ मीडियाने नेहमीच नवीन तंत्रज्ञानचा वापर करत नवनिर्मिती करणाऱ्या कलावंतांना नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही फेलोशिप आहे. या फेलोशिप गरजू प्रतिभावंत कलावंतांच्या कलानिर्मितीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.ही कलावंत मंडळी या क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम करतील. असे यावेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष रमेश कदम म्हणाले.

देशभरात झपाट्याने वाढत असलेली ही संघटना असे नवनवीन उपक्रम राबवून प्रत्येकाला आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी निर्माण करून देत आहे. पत्रकारितेशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला संघटना सामावून घेऊन त्यांना यथोचित सन्मान करीत आहे, नांदेड जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास भोसले म्हणाले. संगमेश्वर लांडगे, नांदेड साप्ताहिक विंग अध्यक्ष यांचेही यावेळी भाषण झाले.
या फेलोशिपच्या माध्यमातून छायाचित्रकार व व्यंगचित्रकार यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांच्या अनुभवाचा उपयोग इतर व्यंगचित्रकार चित्रकारांना व्हावा या उद्देशाने ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. या क्षेत्रामध्ये नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी देखील ही संधी राहणार आहे.

संदीप काळे

(राष्ट्रीय अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
Next Post

शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी, अजित पवार नवे अध्यक्ष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाच प्रकरणात जळगाव महापालिकेचे आयुक्त चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात हजर !

December 11, 2024

धरणगावात ‘इ पॉस’ मशीन परत करत धान्य दुकानदारांचे आंदोलन !

August 6, 2024

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ !

July 2, 2023

जळगाव : घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या वृद्धाला भरधाव कारने उडविले !

April 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group