TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतदार म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी आम्ही केली मतदार नोंदणी

आपणही नोंदणी करून आपले कर्तव्य बजवावे ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा यांनी जळगाव शहर मतदार संघात मतदार नोंदणी केली असल्याने त्यांना निवडणूक ओळखपत्राचे (EPIC) वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले. जिल्हा निवडणूक अधिकारी पदाचे कर्तव्य बजावत असतांना मतदार म्हणून कर्तव्य बजावणेसाठी मतदार नोंदणी करुन घेतल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

वयाची १८ वर्षे पुर्ण झालेल्या तसेच अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या नागरिकांनी त्वरीत मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी याप्रसंगी केले. सद्यःस्थितीत मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रीया सुरु असुन या प्रक्रीयेत नमुना क्र. ६ भरुन मतदार नोंदणी, नमुना क्र. ७ भरुन मतदार वगळणी आणि नमुना क्र. ८ भरुन मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, तसेच नमुना क्र. ८- अ भरुन त्याच विधानसभा मतदारसंघात स्थानांतरण करता येते,

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

सध्या बी.एल.ओ मार्फत मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे घरोघरी जाऊन फोटो संकलित करणेत येत आहेत. जेणेकरुन १०० % फोटो असलेली मतदार यादी तयार करता येणार आहे. तरी ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत, अशांनी त्वरीत आपले फोटो संबंधित बी.एल.ओ किंवा तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौ. अनुराधा यांनी मतदार नोंदणीत स्त्रियांनी देखील पुढे यावे आणि मतदार म्हणून नोंदणी करुन घेण्याचे आवाहन केले.

जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार स्त्री- पुरुष प्रमाण ९२२ असुन मतदार यादीनुसार स्त्री-पुरुष प्रमाण ९२१ इतके आहे. ही तफावत भरुन काढण्यासाठी अद्याप ज्या महिलांनी मतदार नोंदणी केलेली नाही त्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

आमदार जगन्नाथ शिंदे यांच्यावतीने अमळनेरला मिळाले दोन ऑक्सिजन मशीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 12, 2022

तुझी एखाद्या दिवशी सोय लावते म्हणत भाजी कापायच्या चाकूनेच केले पतीवर सपासप वार !

January 21, 2022

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर – कृषीमंत्री भुसे यांची माहिती

November 13, 2020

“यात्रा करा नाहीतर येड्याची जत्रा करा” : संजय राऊत

August 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group