TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरीश महाजनांना जिल्हापरिषद निवडणुकीत देखील औकात दाखवू ; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या सहकार पॅनेलने बहुमताने दणदणीत विजय मिळवला. तसेच भाजपचे नेते गिरीश महाजन यांना जिल्हापरिषद निवडणुकीत देखील औकात दाखवू देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जळगावतर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

भाजपचे नेते गिरीश महाजन यांची राज्यभरात नाचक्की झाल्याने महानगरपालिका सत्तांतर प्रकरणानंतर उरली सुरली अब्रूही गेल्याने नाथाभाऊंना डीवचण्याचा प्रयत्न करून स्वतःलाच खाजवून खरूज करून घेतांना दिसत आहे. जिल्हा बँक निवडणुकीत सर्व जागांवर भाजपतर्फे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार, माजी पालकमंत्री, विविध प्रदेश व जिल्हा पदाधिकारी असे सक्षम उमेदवार देण्यात आले होते.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

सदर निवडणूक बिनविरोध होऊन पराभवाची नाचक्की टाळता यावी, याकरिताच गिरीश महाजन व भाजपचे ईच्छूक उमेदवार नाथाभाऊंच्या मागे तिन तिन वेळा फिरत होते. पण निवडणुकीत गिरीश महाजन व त्यांचे तमाशा मंडळाला नाथभाऊंनी जी नामुष्की ओढवुन घेण्यास बाध्य केले. तो पराभव जिव्हारी लागल्यामुळेच मुक्ताईनगर नगरपालिका व कोथळी ग्रामपंचायत नाथाभाऊंच्या ताब्यात नसल्याचे सांगत फिरत गिरीश महाजन वलग्ना करत आहेत. परंतु मुक्ताईनगर नगरपालिका एकट्या नाथभाऊंनी स्वतःच्या बळावर बहुमताने निवडून आणली आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्षा अपात्र झाल्याने आजदेखील मुक्ताईनगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मनीषा प्रवीण पाटील व कोथळी ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण चौधरी हे नाथाभाऊंच्या सक्षम नेतृत्वाखाली काम करीत आहेत. ज्या जिल्हा परिषदबाबत गिरीश महाजन फुशारक्या मारत आहे, ती सुध्दा नाथाभाऊंच्या जीवावर आजपर्यंत ताब्यात आहे. जळगाव शहर महानगरपालिकेत भाजपची सत्ता ज्याप्रकारे नाथभाऊंनी उलथवून लावली व भाजपचे संख्याबळाहुन २७ वर आणले व महाराष्ट्रात गिरीश महाजनांची उरली सुरली ईज्जत देखील पायदळी तुडवली.

त्या पेक्षाही येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती व दुध विकास फेडरेशन अशा सर्वच ठिकाणी गिरीश महाजन यांचा पराभव करून त्यांना त्यांची औकात दाखवून देण्यासाठी नाथाभाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्थ आहे. जे जिल्हा बँक निवडणुकीत तालुक्यातील निवडणूक लढवू शकले नाही, ते ईतर निवडणुकीत टिकाव धरू शकतील का? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. जिल्हा बँक निवडणुकीमुळे सध्या भाजपची गत सर्वच निवडणुकीतून “भागो भागो” अशी झाली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजपला भागो भागो केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस व आमचे सक्षम नेते नाथाभाऊ राहणार नाही असा ठाम विश्वास आमचा नाथाभाऊंवर आहे. त्यांनी हा आमचा विश्वास वेळोवेळी दाखवून दिलेला आहे. असे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जळगावतर्फे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, विशाल देशमुख, सुशील शिंदे, डॉ. रिजवान खाटिक, सुहास चौधरी, अकिल पटेल, नईम खाटिक, राहुल टोके, अनिल पवार आदी पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

एसटी संपावरुन जनशक्ती संघटना आक्रमक ; अनिल परब यांच्या घरावर फेकली शाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनी शाहीरी, पोवाडे व व्याख्याने द्वारे रगंला लोक जागर

May 6, 2022

परवाना धारक व्यापाऱ्याला जिनिंग भाड्याने दिलीय, कुठलाही अवैध धान्यसाठा नाही : दिलीप महाले

October 7, 2021

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावे

May 20, 2021

जळगाव बीएचआरच्या अवसायकासह वसुली अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

September 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group