TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ऑगस्ट ते शनिवार 10 ऑगस्ट 2024 !

जाणून घ्या...कसे असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
August 4, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामामध्ये आतापर्यंत जे कष्ट घ्यावे लागत होते ते कष्ट आता कमी होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्ही विशेष आशावादीपणे कार्यरत राहणार आहात. सार्वजनिक व सामाजिक कामात सहभागी होणार आहात. भावंडांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक कार्यात सहभाग राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना कमी लेखू नका. कार्यावर भर द्या. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. समाधानकारक दिवस राहील.

वृषभ : व्यवसायात प्रगती राहील. मात्र धावपळही तेवढीच होईल. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. काहीजण पिकनिक व सहलींचे आयोजन करतील. प्रवास सुखकर होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. आर्थिक बचत करा. राजकीय क्षेत्रात सध्या हस्तक्षेप करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांशी चर्चा होईल. प्रगती, अधिकार लाभतील. कौटुंबिक महत्त्वाचा निर्णय घ्याल. जिद्दीने व चिकाटीने हाती घेतलेले काम पूर्ण करणार आहात.

READ ALSO

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

मिथुन : व्यवसायात आवकजावक वाढेल. नोकरदार वर्गाला कामातील अडथळे दूर करण्यासाठी कामाची नियमावली ठरवावी लागेल. कौटुंबिक जीवनात आनंदादयी घटना घडेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक बचत करणे योग्य राहील. सार्वजनिक ठिकाणी आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल. कायदा पाळून निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिद्द ठेवा. प्रयत्नांची तयारी ठेवा. आर्थिक लाभ होतील.

कर्क : व्यवसायात गुंतवणूक करताना आगामी काळाचा विचार करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाचा शुभारंभ करावा लागेल. आपण आपली सर्व कामे विनासायास मार्गी लावणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक बाबतीत नियोजन करा. समाजसेवेची आवड राहील. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, गैरसमज दूर करण्याची संधी तोडू नका.

सिंह : आतापर्यंत ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत होता आणि ते काम होत नव्हते ते काम सध्या पूर्णत्वाच्या मार्गाला असेल. मनोबल कमी असणार आहे. आज काहींचा आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहीजण धार्मिक कार्यात रममाण होणार आहेत.नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिक सफलता मिळेल. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. समाजकार्यावर भर द्या.

कन्या : चांगल्या कालावधीमध्ये सकारात्मकता वाढेल. ठरवलेले ध्येय पूर्ण होऊ शकते. तेव्हा आपले ध्येय काय आहे हे विसरू नका. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रियजनांच्या सहवासात आजचा दिवस आनंदी जाईल. व्यवसायातील उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आज आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल उत्तम राहील. नोकरीत प्रभाव वाढेल. धंद्यात कौशल्य वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नविन परिचय होतील.

तूळ : व्यवसायात कोणतेही नवीन व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपल्याला आपल्या घरासाठी व घरातील कामांसाठी वेळ देता येणार आहे. आर्थिक उधारीचे व्यवहार टाळा. कुटुंबाची काळजी घ्या. स्वत:चे आरोग्यही जपा. तुमचा सर्वत्र प्रभाव दिसून येईल. प्रवासात घाई नको. नोकरीत वरिष्ठ साहाय्य करतील. दगदग, दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल.

वृश्चिक : व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाने वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे. वायफळ खर्च टाळा. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. काहींना गुरुकृपा लाभणार आहे.वादविवाद टाळा, त्यामुळे त्रास होणार नाही. इतरांपेक्षा हा त्रास तुम्हाला जास्ती होईल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देणार आहात. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे मुद्दे मांडून स्वतचे महत्त्व वाढवा.

धनु : व्यवसायातून जास्त नफा मिळावा या नादात नको ते धाडस करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे. मानसिक अस्वस्थता राहील. आज आपल्याला कसलीतरी अनावश्यक चिंता सतावेल. वादविवादात सहभाग टाळावा. शान्त व संयमी राहावे. आर्थिक उधारी करणे टाळा. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याविषयी, आत्मविश्वासाविषयी शंका घेतली जाईल. वाहने सावकाश चालवावीत.

मकर : व्यवसायात सकारात्मक बाबींचा विचार करा. नोकरदार वर्गाला कामाचे नियोजन करताना वेळेचे भान ठेवा. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आनंदी राहाल. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. खर्च जपून करा. मित्र परिवारांसोबत करमणूक होईल. संततीचे कोडकौतुक कराल. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. व्यवहारात, करारात सावध रहा. नोकरीत यश मिळेल. इतरांना दुखवू नका. धंद्यात फसगत टाळा. व्यसन नको.

कुंभ : व्यवसायात लाभाचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्ग कामात व्यस्त राहील. आर्थिक सांगड घालणे आता अवघड होणार नाही. काहीजण धार्मिक कामात रमत तर काहीजण करमणुकीसाठी खर्च करणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. राजकीय क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण कराल. मित्र-मैत्रिणींशी करमणुकीचे बेत आखाल. प्रवासात व वाहने चालविताना विशेष सावधानता ठेवावी. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप, टीका सहन करावी लागेल. अहंकार ठेवल्यास बदनामी होईल.

मीन : नोकरदार वर्गाला संधी प्राप्त होईल. आर्थिक अडचण टळेल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. नवीन ओळखीचा फायदा होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींचे नवीन स्नेहसंबंध जुळतील. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. नातेवाईकांविषयी आपुलकी वाटेल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक कार्यात सहभाग राहील. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणाचा अपमान करू नका. सहज धोरण ठेवा. प्रतिष्ठा जपा. आपण आपली सर्व कामे बुद्धिकौशल्याने पूर्ण करणार आहात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: RashibhavishayWeekly Horoscope

Related Posts

मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

शिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतापराव पाटलांच्या हस्ते प्रतिमापूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

..तर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार : उदयनराजे भोसले

September 18, 2020

तरुणीचा विनयभंग ; पहूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा

April 12, 2022

भाजपचा ४२वा वर्धापन दिवस मोठया उत्साहत संपन्न

April 6, 2022

*भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप*

September 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group