TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपचा ४२वा वर्धापन दिवस मोठया उत्साहत संपन्न

सेवा, समर्पण, व त्याग म्हणजे भारतीय जनता पार्टी : आ. सुरेश भोळे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण जगामध्ये नंबर एक असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आज ४२ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात भाजपा महानगर तर्फे संपन्न झाला. भाजपा पार्टी वर्धापन दिन कार्यक्रम भाजपा जिल्हा कार्यालय वसंत स्मृति बळीराम पेठ येथे सकाळी ९ वाजता आ. सुरेश भोळे व महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पक्ष ध्वजारोहण केले. तसेच सकाळी १० वाजता देशांचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना लाइव्ह उध्बोदन केले. यावेळी कार्यालयात सत्यणारायणची महापुजा युवा मोर्चा कार्यकर्ते निखिल सुर्यवंशी यांनी सहपत्नीक केली.

सदर कार्यक्रमाप्रसंगी आ सुरेश भोळ (राजु मामा) यांनी पक्ष वर्धापन दिनांच्या कार्यकर्ताना शुभेच्छा दिल्या व सांगितले कि, सेवा, समर्पण, व त्याग म्हणजे भाजपा पार्टी असुन जगात एक नंबरचा पक्ष आज आपल्या सर्व सामान्य कार्यकर्तामुळे होऊ शकला आहे असे सांगितले. तसेच जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सांगितले कि, वर्धापन दिनाच्या माध्यमातून ६ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत संपूर्ण सप्ताहभर पक्षाच्या माध्यमातून समाजिक समरस्ता म्हणुन भाजपा पार्टी महानगरातील नऊ मंडलामध्ये साजरा करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले व शुभेच्छा दिल्या.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

भाजपा कार्यालय येथे महिला आघाडीतर्फे सुंदर रांगोळ्यांनी काढण्यात आले होते, तसेच कार्यलयाला भव्य रोशनाईने व सजवण्यात आले आहे. जळगाव महानगरात कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरावर व चौकात पक्षाच्या ध्वज लावल्यामुळे पूर्ण शहर भाजपमय झाले आहे. या प्रसंगी शक्ति केंद प्रमुखांना नावांच्या फलक प्रदान करण्यात आल्या. तसेच महानगरातर्फे वाहनांना पक्षाचे चिन्हाचे स्टीकर लावून अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा सरचिटणीस महेश जोशी यांनी केले. यावेळी सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा व एकमेकांना लाडू भरविले. सदर कार्यक्रमला जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, नगरसेवक, आघाडीचे अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

खोट बोला पण रेटून बोला ही म्हण राऊतांना तंतोतंत लागू होते : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदींनी मला सांगितलं महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज, म्हणून ‘हर घर जल और हर घर नल’ योजना राबवतोय : गुलाबराव पाटील !

August 29, 2022

संतापजनक : मामाकडून १३ वर्षीय भाचीवर बलात्कार !

March 25, 2022

शिक्षणाचा नवा आदर्श

February 28, 2026

असभ्य वर्तन भोवले : रावेर पोलिस ठाण्यातील कर्मचारी निलंबित !

December 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group