TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ५ ते ११ नोव्हेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : प्रेम संबंधांच्या दृष्टीने गोड आठवडा आहे आणि जीवनात सुख-समृद्धी मिळवून देणारा आठवडा आहे. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये.

वृषभ : सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचे प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी एखाद्याची मदत मिळू शकते. उगाचच भांडणात पडू नका.व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. घरात खबरदारी घेऊन काम करावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात जितका संयम ठेवाल तितके तुम्ही निश्चिंत असाल. मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. व्यापारात नव्या योजना फायदेशीर ठरतील. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल.

कर्क : या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनातील काही अडचणी अचानक वाढू शकतात. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी. व्यापार उद्योगात आर्थिक नुकसान होईल. चंगळवादापासून लांब राहा. जुनी येणी येतील, उधारी वसुलीत व्यवसायिकांना त्रास होईल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.

सिंह : या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात खूप व्यस्त असाल. घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल आहे. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.

कन्या : या आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमच्या प्रेमसंबंधात परस्पर प्रेम वाढेल. कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. कर्ज घेणे टाळा. मानहानी होण्याची संभावना आहे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. अचानक खर्च उद्भवू शकतात.

तूळ : आठवड्याच्या सुरुवातीला थोड्या कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. क्रोधावर नियंत्रण ठेवा. आपल्या बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. कामानिमित्त केलेल्या प्रवासातून लाभ होतील.नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल.

वृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीला परस्पर प्रेम मजबूत करण्यात थोडी अडचण येईल. केलेला संकल्प पूर्ण होईल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे.

धनू : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही केलेले प्रयत्न तुम्हाला भविष्यात सुंदर योगायोग घडवून आणतील. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवा. आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर : या आठवड्यात, तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात कोणताही निर्णय संयमाने घ्यावा. आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. मोठी आर्थिक गुंतवणुक टाळा. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा.

कुंभ : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सहवासात वेळ घालवायला आवडेल. कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात.व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. अन्यथा स्वताचे नुकसान करून घ्याल. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. व्यावसायीकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.

मीन : या आठवड्यात प्रेमसंबंधातील प्रकरणे संवादाने सोडवणे चांगले राहील. नवीन संधी चालून येऊ शकते. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. लहान प्रवास कराल. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील. या आठवड्यात व्यवहार जपूनच करावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा झटका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

September 18, 2021

अहिराणी संगीत क्षेत्रात तरुणाईने आणला ‘लोकल टू ग्लोबल’चा नवा पॅटर्न !

April 26, 2021

भरधाव ट्रकने दोन महिलांसह तरुणाला चिरडले !

February 2, 2024

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा : इति पाण्डेय !

January 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group