TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : दि. २१ ते २७ जानेवारी २०२४ !

जाणून घ्या....कसा असेल तुमचा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नवीन ओळखी होतील. चांगल्या संधी मिळतील. भेटीगाठी होतील. मनात आनंदी विचार राहतील. प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती राहील. कौटुंबिक सदस्यांबरोबर सुसंवाद साधाल. घरी पाहुणे मंडळी येतील. मोठी खरेदी कराल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या ठिकठाक राहाणार आहे.

वृषभ : व्यवसायात जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. कदाचित बाजारपेठेचा आपला अंदाज चुकू शकतो. भावंडांच्या भेटीगाठी होतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. सर्वत्र तुमचा विशेष प्रभाव असणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. जवळच्या सहलीला जाऊन याल. आर्थिकपातळीवर तणावामुळे खर्च अधिक होईल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील.आत्मविश्वास वाढीस लागेल. मानसिक अस्वस्थता असल्याने कामात लक्ष लागणार नाही. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. प्रवासात काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीशी सूर जुळतील. कुटुंबात बाहेरील लोकांच्या हस्तक्षेपामुळे त्रास होईल.

कर्क : हा आठवडा तुमच्या जीवनात नाविन्य घेऊन येईल. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र महत्त्वाचे निर्णय आपण विचारपूर्वक घ्या. जुन्या आठवणींना उजाळा देणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. नवीन परिचय होतील. काहींना अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहे. पण त्यामुळे तुमची: डोकेदुखी वाढू शकते. गुंतवणुकीतून लाभ होतील.

सिंह : धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. जुनी येणी वसूल होतील. सार्वजनिक क्षेत्रात उत्साहाने सहभागी होणार आहात. आरोग्य उत्तम राहील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. उत्साहात कामे कराल. या आठवड्यात प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. आर्थिकपातळीवर धनलाभाचे शुभ संयोग बनत आहेत.

कन्या : समाजात तुमचा मान वाढेल. नोकरीत नवीन संधी मिळेल. कामाचा उरक राहील. जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचा उत्साह विशेष असणार आहे. प्रवास सुखकर होतील. पर्यटनाच्या संधी मिळतील. प्रगतीला पूरक वातावरण राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. मनोबल उत्तम राहील.आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

तुला : या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाचे पाठबळ राहील. पण तरीही महत्त्वाची कामे या आठवड्यात नकोत. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. नवीन संधी मिळेल, अधिकार वाढतील. घरी पाहुणे मंडळी येतील. काहींना भावनिक दडपण राहील. आरोग्य जपावे. काहींना नैराश्य जाणवणार आहे. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुम्हाला मोठेपणा मिळेल.

वृश्चिक : या आठवड्यात दैनदिन जीवनात काहींना उत्साह जाणवेल. धनलाभाचे शुभ संयोग आहेत, आणि गुंतवणुकीतून फायदा होईल. मोठे प्रकल्प हाती घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण कराल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आरोग्य उत्तम राहील.आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. कामाचा ताण असला तरी आपण मुत्सद्दीपणाने मानसिक स्वास्थ्य लाभेल. वैवाहिक जीवनातील सुसंवाद आनंददायी असणार आहे.

धनु : तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. पण त्यामुळे विनाकारण खर्च होणार आहेत. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मानसिक स्वास्थ्य कमी असल्याने कामात लक्ष लागणार नाही. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. कुटुंबात आपापसांत मतभेद होतील आणि हट्टीपणामुळे एकमेकांशी बोलणे बंद होऊ शकते.

मकर : सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या मनात उत्साह राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. चांगल्या बातम्या कळतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जीवनसाथीशी सूर जुळतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. मुलांची प्रगती होईल. संतती सौख्य लाभणार आहे. एखाद्या व्यक्तीची मदत आर्थिक विषयांत होणार आहे. प्रवासातून शुभ परिणाम मिळतील.

कुंभ : या सप्ताहात विविध प्रकारचे लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मानसिक स्वास्थ्य असल्याने विशेष उत्साही राहणार आहात. नवीन कार्यक्षेत्राशी ओळख होईल. मनोबल उत्तम राहील. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिक विषयात धनवृद्धीचे योग आङेत. परिवातही चांगले योग असून आर्थिक विषयात धनवृद्धीचे योग आहेत.

मीन : या सप्ताहात व्यवसायात भरभराट होईल. नौकदार लोकांच्या पगारवाढ व इतर अनेक फायदे होतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील.भावंडांच्या भेटीगाठी होतील. आठवड्याच्या अखेरीस नवीन सुरुवात कराल आणि जीवनात सुखशांती येईल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. नवीन संधी मिळेल. कामे यशस्वी होईपर्यंत चिकाटीने कार्यरत रहाल. सुखसोयी वाढवून मिळतील. तुमच्या शब्दाला मान दिला जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

कारसेवक असल्याचा सार्थ अभिमान : दिलीप रामू पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : विवाहितेसह तरुणीबाबत अश्लिल मजकुर फेसबुकवर केला प्रसारीत ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

February 16, 2023

राज्यातील विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार !

November 24, 2022

गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा तपास एनआयएकडे ; अमित शहांचे आदेश !

October 7, 2021

February 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group