TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यातील विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार !

जळगाव जिल्ह्यातून धरणगाव आणि जळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2022
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सर्वोत्कृष्ट तपास करुन आरोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या राज्यातील कानाकोपऱ्यातील पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. जानेवारी २०२२ ते जून २०२२ या काळातील १५ गुन्ह्यांचा यात समावेश आहे.

जानेवारी २०२२ ते जून २०२२ या काळातील १५ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात धरणगाव आणि जळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील २०२० मधील एका पोस्कोच्या  दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. धरणगावच्या गुन्ह्यात सपोनि हनुमंत गायकवाड, पो.नी.विलास पाटील आणि स.फौ. देविदास कोळी यांनी सर्वोत्कृष्ट तपास करुन आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचवले. पोलीस अधिकारी श्री. गायकवाड यांना २० हजार तर पोलीस कर्मचारी श्री. पाटील आणि कोळी यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये बक्षीस जाहीर झाले आहेत. दुसरीकडे जळगाव तालुका पोलीस स्थानकातील २०२० मधील पोस्कोच्या गुन्ह्यात रोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, पोलीस हवलदार राजधर मराठे, स. फौजदार तुषार मिस्त्री यांचा देखील समावेश आहे. श्री. सोनवणे यांना १३ हजार तर श्री. मराठे आणि मिस्त्री यांना अनुक्रमे ७ व ५ हजाराचे बक्षीस जाहीर झाले आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

शेतीपंपाची वीज तोडणी मोहीम थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ; गुलाबराव वाघ यांचा ईशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हाणामारी करणारे दोन शिक्षक निलंबित, मुख्याध्यापिकेवरही कारवाई !

May 25, 2024

अॅमेझॉन कंपनीने कोट्यवधी रुपयांची लाच दिली ; पाँचजन्यचा अॅमेझॉनवर गंभीर आरोप !

September 30, 2021

मद्यधुंद लष्करी जवानाची पीएसआयला मारहाण ; गुन्हा दाखल, कारागृहात रवानगी !

August 3, 2023

पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group