TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 25 ऑगस्ट ते शनिवार 31 ऑगस्ट 2024 !

जाणून घ्या...कसे असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
August 25, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली असेल. राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी रस वाटणार नाही. चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नातेवाईकांशी मात्र जेवढ्यास तेवढे राहा. शेजाऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल. नोकरीत बढती, बदली करण्याची संधी मिळेल. नव्या कामासंबंधी चर्चा सफल होईल.

वृषभ : नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात तडजोड करावी लागणार नाही. आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मानसिक चिंता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. राजकीय क्षेत्रात कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे लागतील. कुटुंबातील वैयक्तिक गोष्टी इतरांसमोर मांडू नका. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत. आत्मविश्वासाचा अभाव राहील. धंद्यात नुकसान, फसगत टाळा. भ्रमात राहू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

मिथुन : व्यवसायातील चढ-उतार वेळीच लक्षात घ्या आणि त्यानुसारच व्यवहार करा. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. खर्च जपून करा. समाजमाध्यमांचा वापर कमी केलेला चांगला. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. खर्च जपून करा. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. प्रभाव वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. सावधपणे निर्णय घ्याल.

कर्क : तोंडी व्यवहार करू नका. इतरांचा सल्ला ऐकून घ्या. त्यावर आपले मत तयार करा आणि मगच निर्णय घ्या. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. आर्थिक कामे आज नकोत. व्यवसायात आवक वाढेल. नोकरदार वर्गाला जबाबदारी पार पाडता येईल. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. दानधर्म कराल. नोकरीत काम वाढले तरी प्रशंसा होईल. धंद्यात धावपळ होईल. प्रवासात घाई नको.

सिंह : आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधताना मागील गोष्टींवर चर्चा करू नका. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. संततीचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. नातेवाईकांकडून शुभेच्छा मिळतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. लाभ होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव मिटवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.

कन्या : नोकरदार वर्गाला काम करताना वरिष्ठांशी जपूनच बोलावे लागेल. आर्थिकदृष्ट्या मोबदला चांगला मिळेल. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग सफल होतील. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. भावंडांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील. आनंददायी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांना समान समजू नका.

तुळ : व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहाराला गती येईल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात येणारे तांत्रिक अडथळे दूर होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. नातेवाईकांशी जेवढ्यास तेवढे राहा. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. सहनशीलता, संयम जपा. नोकरीत अधिकारी थाटात वागू नका. धंद्यात फसगत टाळा.

वृश्चिक : व्यवसायात जे चालले आहे ते ठीक असे समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घाला. दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. कामाचा ताण कमी असणार आहे. आर्थिकदृष्ट्या सतर्क राहणे गरजेचे राहील. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. अनेक बाबतीत समाधान लाभेल. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच ठरवता येतील.

धनु : व्यवसायात रोखीच्या व्यवहारांना महत्त्व द्या. नोकरदार वर्गाचा कामाचा व्याप वाढेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. राजकीय क्षेत्रात जबाबदारीने काम करावे लागेल. कुटुंबाशी मतभेद होणार नाही त्याची काळजी घ्या. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. नोकरीत व्याप वाढेल. शब्द जपून वापरा. धंद्यात चर्चा नको. व्यवहारात सावध रहा.

मकर : व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले असेल. नोकरदार वर्गाला कामाचे स्वरूप ठरवून घ्यावे लागेल. ताण व दगदग राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक संभ्रमावस्थता राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. राजकीय क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल. मित्र परिवाराशी संवाद साधाल. वादविवादात सहभाग टाळावा. चिकाटी वाढेल. खेळीमेळीच्या वातावरणाचा उपयोग केल्यास समस्या उग्ररूप धारण करणार नाहीत.

कुंभ : आर्थिक बाबतीत व्यवहार करताना भावनिक गोष्टींचा विचार करू नका. आर्थिक लाभ होणार आहेत. चिकाटी वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. व्यवसायातील परिस्थिती चांगली असेल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. नातेवाईक भेटतील. नोकरीत इतरांच्या भरवशावर राहू नका. धंद्यात हिशेबात सावध रहा. मौल्यवान वस्तू जपा. फसगत होईल.

मीन : आर्थिक बाबतीत असलेला ताणतणाव कमी होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. आपले तेच खरे कराल. धार्मिक गोष्टींवर खर्च कराल. कौटुंबिक कर्तव्य पार पाडाल. आरोग्य साथ देईल. अधिकार लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमानकारक बोलणे टाळा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
Next Post

चोपड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित आरोपी तरुणाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

४ वर्षाची मुलगी म्हणाली ९ वर्षापूर्वी जळून झाला मृत्यू ; पुनर्जन्माची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

January 26, 2022

राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला ; देशातील पाचवा रुग्ण

December 5, 2021

महिला मंच ट्रस्ट आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा सन्मान

September 28, 2021

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला २५ लाखांचा टप्पा

October 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group