TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी हा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळतील. कोर्टात विजय मिळेल. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरी-व्यावसायिक भाग्योदयातून निश्‍चितच बोलेल. व्यापारात मनासारखा नफा होईल. एकूण तुम्हाला नशिबाची पुरेपूर साथ मिळणार आहे. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा शुभ सिद्ध होईल.

वृषभ : या आठवड्यात घरात लक्षात राहणारे सोहोळे होतील. थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होतील.जर तुम्ही परदेशात तुमचा व्यवसाय आणि करिअर विस्तारण्याचा प्रयत्न करत असाल तर मार्गातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने प्रतिष्ठा वाढू शकते.

READ ALSO

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मिथुन : दि. १८ व १९ हे दिवस शुभ आहेत. संक्रांत थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होतील. व्यावसायिक वसुली होईल. संपत्तीशी संबंधित वाद एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने मार्गी लागतील. धन्नसंचयात वृद्धी होईल. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.

कर्क : मकरसंक्रांतीचा सप्ताह काहींना दैवी प्रचिती देईल. व्यावसयिक आगेकूच कायम राहील. या आठवड्याची सुरुवात ठिकठाक असणार आहे. परंतू आठवड्याच्या मध्याला कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत वाद होण्याची शक्यता. कुटुंबात आनंद राहील, आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे.

सिंह : सप्ताह कलावंतांसाठी चांगला कालखंड ठरेल. संस्मरणीय घटना घडतील. नोकदार लोकांना या आठवड्यात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा शुभ आहे. नोकरदार महिलांना या काळात विशेष यश मिळेल. राजकारणात तुमचे आकर्षण असेल, पण राजकारणात गुंतलेल्यांपासून थोडे सावध राहावे.

कन्या : सप्ताहाच्या आरंभी सर्वच बाबतीत आचारसंहिता पाळावी. धनलाभाची शक्यता. आज रोजगाराशी संबंधित मोठे यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला आरोग्याच्या समस्या असू शकतात. जर तुम्ही परदेशाशी संबंधित व्यवसायात असाल तर तुम्हाला मोठे काम मिळू शकते.

तूळ : मकर संक्रांतला आर्थिक लाभ होण्याची शक्यता. फक्त व्यवसायात फसवणुकीपासून सावध रहा. वैवाहिक जीवन सुखमय राहील. व्यापाऱ्यांना बाजारात स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी स्पर्धकांशी मोठा संघर्ष करावा लागू शकतो. दानशूर स्वभावाचे असल्याने तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काम कराल.

वृश्‍चिक : व्यावसायिक कामांचा ओघ राहील. मकर संक्रांतीजवळ रखडलेली सरकारी कामं मार्गी लागतील. नोकरदार व्यक्तींना उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. आज संचित धनात वृद्धी होईल. कामात यश मिळवण्यासाठी व्यापारात आर्थिक लाभ मिळवण्याच्या दृष्टीने तुमच्यात मोठी ऊर्जा संचारेल. तुमच्या हुशारीने तुम्हाला कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता दिसून येईल.

धनु : दि. १८ ते १९ हे दिवस मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. या आठवड्यात महत्त्वाची कामं मार्गी लागतील. तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. कोणतेही कामासाठी दुसऱ्यावर विसंबून राहू नका, कारण होत आलेले कामही बिघडू शकते. ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल.

मकर : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही जुन्या आजारांमुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. मकर संक्रांतीचा सप्ताह विशिष्ट बोध देणाराच ठरेल. प्रसिद्धीचा हव्यास टाळा. राजकीय व्यक्तींशी संपर्क नको. तुम्हाला तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल.

कुंभ : हा आठवडा आनंदात जाईल. कष्टाचं चीज होईल. स्पर्धात्मक यश मिळेल.नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. तुमचे करिअर किंवा व्यवसाय यांना नवी दिशा देण्यासाठी तुम्ही एखादी योजना बनवाल, ही योजना कार्यन्वित करण्यासाठी तुमचा नातेवाईक तुम्हाला मदत करेल. मोठे व्यापारी किंवा अधिकारी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित कराल.

मीन : सप्ताहाची सुरवात चिंतेची राहील. मात्र दि. १७ ते १९ हे दिवस चिंताहरण करणारा ठरतील. शुक्रवार संस्मरणीय गाठीभेटीचा. जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. जे विवाहित आहेत, त्यांच्या घरी नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागेल. नवीन लोकांशी संवाद वाढेल आणि त्यांच्याशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

क्रूरतेचा कळस : एक पाय तोडून आणि चेहऱ्याचे कातडे सोलून विद्यार्थ्याचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा बसस्थानकाला “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात ५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस !

June 26, 2024

“माझा बूथ-माझी जबादारी” मिशन मोडवर राबवा ; धरणगाव येथे तालुकास्तरीय मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

March 10, 2024

जळगावात वृध्दाच्या पिशवीतून ६० हजारांची रोकड लांबवली !

December 16, 2023

औसा-निलंगा रस्त्यावर भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील ४ ठार, ३ जखमी !

March 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group