TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 मे ते शनिवार 18 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी हा आठवडा !

vijay waghmare by vijay waghmare
May 12, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्ही या आठवड्यात काही साहसी उपक्रमांत भाग घ्याल. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी आपल्याला लाभणार आहे. आपले मनोबल अपूर्व असणार आहे. या आठवड्यात मित्र किंवा नातेवाईकांना पैसे देणं टाळा, कारण तुम्हाला ते परत करताना नाकेनऊ करतील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. नवी दिशा सापडेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील.

वृषभ : या आठवड्यात रोमांचक असं काहीही घडणार नाही. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचा प्रभाव राहणार आहे. निराशा टाळण्यासाठी आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवा, कुणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. आर्थिक कामांकरिता आपल्याला विशेष अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांशी संवाद साधाल. भावंडांची भेट होईल.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

मिथुन : या आठवड्यात तुम्हाला काही नवीन संधी साधून येतील. तुम्ही आपली मते व विचार आज स्पष्टपणे व सकारात्मकपणे मांडणार आहात. तुमचा प्रभाव वाढेल. या आठवड्यात तुमचा तुमच्या जोडीदाराशी मोठा वाद होण्याची शक्यता आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होतील. आर्थिक तणाव कमी होईल. राजकीय क्षेत्रात जम बसेल. भावंडांची साथ मिळेल.

कर्क : या आठवड्यात काही आर्थिक समस्या उद्भवू शकतात. मानसिक दुर्बलता राहील. काहींना अनावश्यक खर्च संभवतात. या आठवड्यात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. प्रवास शक्यतो टाळावेत. नोकरदार वर्गाच्या कामात बदल होतील. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील.

सिंह : घटस्फोटित लोक संभाव्य नातेसंबंधांसाठी नवीन आणि मनोरंजक व्यक्तींना भेटू शकतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे.

कन्या : हा आठवडा शुभ परिणाम देणारा ठरेल. मनोबल उत्तम असणार आहे. दैनंदिन कामे व दैनंदिन व्यवहार विनासायास पूर्ण करू शकणार आहात. मागील गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरासाठी नवीन वस्तू खरेदी करता येतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. घरातील कामांना आज आपण प्राधान्य देणार आहात. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बना. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे बरे वाटेल.

तुळ : नवीन आठवडा सकारात्मक आणि फलदायी परिणाम घेऊन येईल. तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. तुमचे मनोबल व तुमचा आत्मविश्वास आज वाढणार आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होतील. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. आर्थिक बाबतीत लक्ष्मी प्रसन्न राहील असेच हे दिवस आहेत. राजकीय क्षेत्रात लाभ होईल.

वृश्चिक : व्यावसायिकांना नवीन आठवड्यात चांगला नफा मिळेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक नैराश्य जाणवेल. वादविवाद टाळावेत. शांत व संयमी राहावे. तुम्ही जितकं पुण्याचं काम कराल तितकं चांगलं फळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी. आर्थिकदृष्ट्या बचत करणे शक्य होईल. राजकीय क्षेत्रात कामाला गती येईल. नातेवाईकांशी संवाद घडेल.

धनु : या आठवड्यात काही आर्थिक समस्या उद्भवू शकतात. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम असणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळाले म्हणून नाराज होऊ नका. तोटा झाला नाही याचा आनंद माना.

मकर : या आठवड्यात कुणाशीही अनावश्यक वाद टाळण्याचा प्रयत्न करा. काहींचा आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवासात एखादी मनस्तापदायक घटना संभवते. आरोग्याशी संबंधित समस्यांवर तुम्ही अनपेक्षितपणे काही पैसे खर्च करू शकता. वाहने सावकाश चालवावीत. आपली आज चिडचिड होणार आहे. स्वास्थ्य कमी राहील. व्यवसायात नको ती उलाढाल करू नका. नोकरदार वर्गाने कामावर लक्ष केंद्रित केलेले चांगले. आर्थिक बचत करा.

कुंभ : व्यवसायात गुंतवणूक करताना आवक पाहून जावक ठरवा. अनावश्यक वाद टाळण्याचा प्रयत्न करा.विविध लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. काहींना जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आर्थिकदृष्ट्या उधारीचे व्यवहार टाळा. कुटुंबाचा राग राग करू नका. जुन्या आठवणींत रमणार आहात. आपल्या सहकाऱ्यांचे आपल्याला उत्तम सहकार्य लाभणार आहे. नोकरदार वर्गाच्या कामाचा व्याप वाढू शकतो. आर्थिकदृष्ट्या उधारीचे व्यवहार टाळा.

मीन : व्यवसायात फायदा होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीची संधी मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. घरातील कामांना आपण प्राधान्य देणार आहात. प्रवासास अनुकूलता लाभेल. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य द्या. प्रकृतीची काळजी घ्या. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. बेकायदेशीर गोष्टींना खतपाणी घालू नका. कायद्याचे पालन करा. त्याने त्रास होणार नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today Rashi Bhavishya

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
Next Post

दहा हजार रुपयांची लाच भोवली ; दोन शिक्षक एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वादळामुळे वीज खांबावर पडलेली झाडाची फांदी काढायला गेला अन् घडलं अघटीत !

June 9, 2023

‘बीएचआर’च्या करोडोच्या मालमत्तेची कवडीमोल दराने खरेदी करणारे रडारवर !

November 27, 2020

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ कार्यक्रमातून अंगणवाडी कर्मचारींना वगळण्याची मागणी !

September 21, 2020

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, चौथ्या कसोटीसह टीम इंडियाने जिंकली कसोटी मालिका

March 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group