TheClearNews.Com
Monday, June 30, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर 2024 !

vijay waghmare by vijay waghmare
September 29, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमच्या रखडलेल्या कामांना आज गती मिळेल. तुमच्या नफ्याचा मार्ग मोकळा होईल. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मानसिकदृष्ट्या आज तुम्ही उत्साही असणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. वैवाहिक नात्यात तुम्हाला प्रेम आणि विश्वासाचा अनुभव येईल. घरातील महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी मित्रांची मदत घ्याल. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. कठीण प्रसंगावर मात करून काम करावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. शत्रूवर नजर ठेवा. नोकरीच्या कामात मनस्ताप होईल.

वृषभ : काम करणाऱ्यांना भविष्याची चिंता सतावेल. मालमत्तेबाबत सुरु असलेला वाद वरिष्ठांच्या मदतीने सोडवला जाईल. मानसिक आशावाद वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. सौख्य व समाधान देणारी एखादी घटना घडेल. आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील समस्या त्रास देतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासाकरिता आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. सार्वजनिक कामात लोकांना दुखवू नका. मैत्रीत, नात्यात गैरसमज, तणाव जाणवेल.

READ ALSO

साहित्य समाज विश्वाचा आरसा – डॉ. मिलिंद बागुल

धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील

मिथुन : आर्थिक स्थितीबाबत चिंतेत असाल. मन थोडेसे उदास वाटेल. व्यवसायामुळे कुटुंबाला वेळ देता येणार नाही. मानसिक प्रसन्नता लाभेल. जिद्दीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवणार आहात. आरोग्य उम असणार आहे. आज पैशांचे उत्पन्न निश्चित असेल. भविष्यासाठी सौदे फायदेशीर ठरतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला जास्त उपयुक्त ठरेल. अरेरावी, तणाव वाढवणारे प्रसंग क्षुल्लक असले तरी कायदा पाळा.

कर्क : कामात उत्साह दाखवला तर पूर्ण होईल. वडिलांच्या मार्गदर्शनाने कौटुंबिक व्यवसायात फायदा होईल. मानसिक आरोग्य उत्तम असणार आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील तरच अडचणीतून सुटाल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. काहींना आज एखादी गुप्तवार्ता समजेल. नोकरीधंद्यात जम बसेल. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायक घटना घडतील.

सिंह : घेतलेल्या निर्णयाला विरोध केला जाईल. कुटुंबातील काही वाद संयमाने सोडवण्यात यशस्वी व्हाल. काल जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. एखादी उत्साहवर्धक घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. आज व्यवसायात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. भागीदारीत फायदा होईल. कुलदेवीच्या आशीर्वादाने प्रगतीचा नवा मार्ग शोधता येईल. नोकरीधंद्यात उत्कर्ष होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल.

कन्या : तुमच्या मनात निराशेची भावना राहिल. कमी आर्थिक उत्पन्नामुळे गरजेनुसार पैसे मिळतील. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. खर्च वाढणार आहेत. कुटुंबातील सदस्यांचा मागण्या पूर्ण करण्यात वेळ जाईल. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. वादविवादात अडकू नये. आज आपल्याला एखादी मनस्तापदायक घटना संभवते. घरात सुखद समाचार मिळतील. नवरात्रौत्सवात कुलदेवीची आराधना एकाग्र मनाने कराल. नोकरीधंद्यात प्रगतीची आशा जाणवेल.

तुळ : तुम्हाला आळस सोडावा लागेल. तुमच्या व्यवसायाशी संबंधित अनेक अनुभव मिळतील. तुमची अनेक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात, मनोबल व आत्मविश्वास उम असणार आहे. घरातील अपूर्ण कामे आज पूर्ण करावी लागतील. तुमच्या आरोग्यच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभासाठी अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. भावनेच्या आहारी जाऊन, संतापाने कोणताही निर्णय ठरवू नका. नोकरीच्या कामात चूक होईल. धंद्यात नुकसान, आळस नको.

वृश्चिक : काही संबंध बिघडू शकतात. बाहेरच्या कामातून फायदा होईल. मित्रांसोबत वेळ घालवाल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज तुमच्या वागण्यात थोडा हट्टीपणा असेल, ज्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा मांडण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल. नवरात्रोत्सवात कुलदेवतेची आराधना फलद्रूप होईल. भावनेच्या आहारी न जाता कर्तव्य पूर्ण करा. नोकरीधंद्यात प्रयत्नांनी मोठे यश मिळवा. नवीन संधी, लाभ, कर्ज मिळेल.

धनु : तुम्हाला प्रवास शक्यतो टाळावा लागेल. तुमची आवडती वस्तू हरवू शकते. आरोग्य चांगले राहिल. कामाच्या ठिकाणी मजबूत राहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. आज आपल्याला प्रवासासाठी अनुकूलता लाभणार आहे. आज नवीन वस्तू खरेदी कराल. वरिष्ठांशी संवाद साधू शकता. गेले दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. नविन परिचय उत्साह, आत्मविश्वास वाढवणारे ठरतील. नोकरीधंद्यात बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका.

मकर : व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. लाइफ पार्टनरशाठी भेटवस्तू खरेदी कराल. मनोबल कमी असणार आहे. महत्त्वाच्या कोणत्याही कामाचे आज नियोजन नको. प्रवास शक्यतो टाळावेत. कुटुंबातील सदस्याच्या मदतीने वाद सुटतील. कार्यक्षेत्रात गुंतागुंतीची कामे पूर्ण होतील. दैनंदिन कामे रखडणार आहेत. मनावर भावनिक दडपण राहील. वाहने सावकाश चालवावीत. विरोधकांना नमवता येईल. नवरात्र उत्सवात प्रेरणादायक वातावरण राहील. नोकरीधंद्याला नवे वळण मिळेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा परिचय लाभेल.

कुंभ : तुमचे पैसे अधिक खर्च होतील. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कोणतेही अपूर्ण काम करावेसे वाटणार नाही. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काल जाणवत असणारी अस्वस्थता कमी होणार आहे. आज तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांसोबत बाहेर जावे लागेल. तुम्ही आपली दैनंदिन कामे पूर्ण करु शकणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही ठरवलेला कार्यक्रम अचानक बदलण्याची शक्यता. प्रतिष्ठेचा, अहंकाराचा प्रश्न निर्माण करू नका. कायद्याच्या कचाटय़ात अडकू नका.

मीन : तुमचे उत्पन्न आणि खर्च याचा समतोल राखावा लागेल. बिझनेसमध्ये नवीन योजना सुरु कराल. मनोबल व आत्मविश्वासाची कमी जाणवेल. काहींना आज अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडचणी संपतील. कामाच्या ठिकाणी जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. प्रवास आज नकोत. वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. अचानक जवळच्या व्यक्ती तुमच्या विरोधात बोलतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीधंद्यात जम बसवा. भावनेच्या आहारी जाऊ नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

साहित्य समाज विश्वाचा आरसा – डॉ. मिलिंद बागुल

June 29, 2025
जळगाव

धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील

June 29, 2025
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 29 जून ते 5 जुलै 2025 !

June 29, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जून 2025

June 28, 2025
धरणगाव

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 27 जून 2025 !

June 27, 2025
Next Post

धरणगावचे भूमीपुत्र आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड : फुकट प्रवासासाठी पठ्ठ्याने लढवली अफलातून शक्कल !

February 26, 2023

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात जळगावच्या आणखी एका संशयिताला पुण्याच्या हॉटेलमधून अटक !

June 17, 2021

पुतळ्याला माझा विरोध, त्या पैशातून कोविड सेंटर उभे करा : प्रकाश आंबेडकर

September 19, 2020

LIC : दररोज २०० रुपयांची बचत मिळवून देईल २८ लाखांचा फंड ; जाणून घ्या.. काय आहे योजना?

January 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group