यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली येथील ग्रामसेवक आर. टी. बाविस्कर यांची बदली झाल्याने त्यांना निरोप आणि त्यांच्या जागी रुजू झालेले ग्रामसेवक प्रवीण कोळी यांचे स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी सत्कार करतांना पॅनल प्रमुख पिरण पटेल, सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, ग्राप सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, सिकंदर तडवी, छबु मिस्त्री, भुरा मिश्री, ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.