TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले अन् घडलं भयंकर ; ५ मित्रांचा तलावात बुडून मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 3, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) मित्रांसोबत रविवारची सुट्टी एन्जॉय करायला हिंगणा तालुक्यातील आलेल्या ६ मित्रांपैकी ५ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची भयंकर घटना रविवारी सायंकाळी घडली. ऋषिकेश अनिल कराडे ( वय २१ ), राहुल अरुण मेश्राम ( वय २१ ), नितीन नारायण कुंभारे ( वय २१ ), शंतनू अरमरकर ( वय २२) आणि वैभव वैद्य (सर्व राहणार वाठोडा), अशी मृत तरुणांची नावे आहेत. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने रात्री हिंगणा पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढले.

वाठोडा परिसरात राहणारे आठ जण रविवारी दुपारी चार आपल्या दुचाकीवरून मोहगाव झिल्पी येथे रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी सर्व मित्र तळ्याच्या काठावर गेले होते. तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला. विशेष म्हणजे त्यांना पोहता येत नसतानाही ते तलावात उतरले. हे कृत्य त्यांच्या जीवावर बेतले. चार मित्रांनी तलावात उडी घेतली ते बुडताना पाहून पाचवा मित्र त्यांना वाचवायला गेला व तोही बुडून मृत्यूमुखी पडला. यामध्ये डॉ. प्राजक्त मोरेश्वर लेंडे (३२, रमना मारुती चौक, नागपूर) हे सुदैवाने बचावले.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सुरुवातीला काही काळ सर्व जण तलाव परिसरात फिरले आणि मोबाइलवर फोटोही काढले. त्यानंतर ऋषिकेश, शंतनू, राहुल आणि त्याच्या मित्राला झिल्पी तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. चौघांनाही पोहणे येत नव्हते. सुरुवातीला तलावाच्या काठावर त्यांनी आंघोळ केली. मात्र, ऋषिकेश खोल पाण्यात गेला. तो बुडायला लागला. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याला वाचवायला पाठोपाठ अन्य तिघे गेले. मात्र ते देखील बुडायला लागले. त्यामुळे वैभव वैद्य हा त्यांना वाचवायला गेला. तोही बुडाला. एक एक करून पाचही मित्र प्राजक्तच्या समोर बुडाले.

घटनास्थळी सुरु असलेला आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. परंतू तोपर्यंत उशीर झालेला होता. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
Next Post

पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण खून ; पतीनेही उचललं धक्कादायक पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

August 17, 2021

भद्रा मारुतीचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला !

November 13, 2023

दंगलीतील संशयित आरोपीचा मृत्यू ; आज अमळनेर बंद !

June 15, 2023

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी जळगाव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत

January 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group