TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ आंदोलकाचा मृत्यू कश्यामुळे? रिपोर्ट आले समोर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मंगळवारी झालेल्या रॅलीदरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा आरोप काहींनी केला होता. मात्र, शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट झालं असून हा मृत्यू त्यांचा ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर झालेल्या जखमांमुळे झाल्याचं समोर आलं आहे. या आंदोलकाचं नाव नवरीत सिंह असं आहे.

उल्लेखनीय म्हणजे, केवळ तीन दिवसांपूर्वी २७ वर्षीय नवरीत सिंह ऑस्ट्रेलयातून मायदेशात परतला होता. नवरीत सिंह हादेखील दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होणार आहे, याची कुटुंबीयांनादेखील माहिती नव्हती. नातेवाईकाकडे जात असल्याचं सांगून तो घराबाहेर पडला होता. परंतु, मंगळवारी त्याच्याशी फोनवर संवाद झाला तेव्हा त्यानं आपण शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचं सांगितलं, असं वडील साहब सिंह यांनी म्हटलंय. नवरीत सिंह याच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण उघड झालंय. नवरीतचा मृत्यू झाला तेव्हा अनेक प्रत्यक्षदर्शींनी गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली होती. परंतु पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, गोळी लागून नाही तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे नवरीतचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेमनंतर नवरीतचा मृतदेह नवरीतच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे. आयकर कार्यालयाजवळ पोलिसांनी उभारलेले बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न करत असताना नवरीतचा ट्रॅक्टर पलटला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

मिळालेल्या माहितीनुसार, नवरीत सिंह उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील डिब्बा गावचा रहिवासी होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला नवरीत सिंह पाच वर्षांपूर्वी स्टडी व्हिसा घेऊन ऑस्ट्रेलियाला गेला होता. तिथेच त्यानं दोन वर्षांपूर्वी बिलासपूरची रहिवासी असलेल्या आणि स्टडी व्हिसावर ऑस्ट्रेलियात आलेल्या मुलीसोबत विवाह केला होता. नवरीत आणि त्याची पत्नी एकाच हॉटेलमध्ये नोकरी करत होते. त्याची पत्नी सध्या ऑस्ट्रेलियात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ३२ कोरोनाबाधित, ४५ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरणाकाठच्या गावांसाठी ‘गिरणा’तून १५ जानेवारीला सुटणार दुसरे आवर्तन !

January 3, 2022

अमळनेर-चोपडा रोडवर रस्ता लुट प्रकरणी ; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

November 10, 2022

मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांना योग्य उत्तर देऊ : उद्धव ठाकरे

November 8, 2020

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

October 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group