TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरणाकाठच्या गावांसाठी ‘गिरणा’तून १५ जानेवारीला सुटणार दुसरे आवर्तन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गिरणाकाठच्या गावांसाठी गिरणा धरणातून १५ जानेवारीला म्हणजेच संक्रांतीला दुसरे आवर्तन ‎सोडण्यात येणार आहे. १०६.०४ दशलक्ष‎ घनमीटर इतक्या पाण्याचे दुसरे‎ आवर्तन सुटणार आहे. पाणी‎ आरक्षण आणि कालवा सल्लागार समितीने यावर्षी गिरणेतून दोनऐवजी तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय‎ घेतला आहे.

२२२८१ हेक्टर जमिनीला‎ सिंचनासाठी लाभ होणार

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

‎गिरणा धरणातून आता १५‎ जानेवारी आणि १ मार्च रोजी तीन आवर्तने सुटणार आहेत. गिरणेच्या पाण्याचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव,‎ धरणगाव व अमळनेर तालुक्यातील‎ २२२८१ हेक्टर जमिनीला‎ सिंचनासाठी लाभ होणार आहे.‎ याच तालुक्यांमधील १६० गावांना‎ पिण्यासाठीही लाभ होणार आहे. या‎ अनुषंगाने गिरणा धरणातून आवर्तन‎ सोडण्यात येणार आहे. शेती सिंचन‎ आणि बिगर सिंचनासाठी गेल्या‎ महिन्यात ११०.२९ दशलक्ष घनमीटर‎ इतके पाणी सोडण्यात आले आहे.‎

प्रकल्पावर ३८२ गावांचे‎ भवितव्य‎

जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि‎ वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून‎ यावर १३८ गावे अवलंबून आहेत.‎ बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी,‎ अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा‎ आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १०१‎ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु‎ प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो.‎ तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा‎ जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो.‎

१०६.०४ दशलक्ष‎ घनमीटर इतक्या पाण्याचे दुसरे‎ आवर्तन सुटणार

१५ जानेवारी रोजी १०६.०४ दशलक्ष‎ घनमीटर इतक्या पाण्याचे दुसरे‎ आवर्तन सुटणार आहे. १ मार्च २०२२‎ रोजी १०६.०४ दशलक्ष घनमीटर‎ आवर्तन सोडण्यात येणार आहे.‎ ‎प्रकल्पावर ३८२ गावांचे‎ भवितव्य‎ जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि‎ वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून‎ यावर १३८ गावे अवलंबून आहेत.‎ बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी,‎ अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा‎ आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १०१‎ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु‎ प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो.‎ तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा‎ जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो.‎

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले १६ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऊस तोडीचे मजूर पुरवित असल्याचे सांगत एकाची फसवणूक ; ‘इतक्या’ लाखांचा घातला गंडा !

June 11, 2022

नाशिराबादेत जळगाव ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2021

महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लावण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

October 16, 2020

चप्पल फेकीवरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; म्हणाले, ‘फालतू लोक, चिल्लर लोक असतातच’

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group