TheClearNews.Com
Saturday, June 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्टंटबाजी : एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात पिस्तुल ; तरुणांना पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सुरत (वृत्तसंस्था) सोशल मीडियावर दोन तरुणांच्या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे दोघे स्टंटबाज बाईकवरून फिरून दहशत माजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकजण बाईक चालवतोय तर दुसरा तरुण त्यांच्या खांद्यावर बसून सिगारेट पित आहे. तर त्याच्या दुस-या हातात पिस्तूल दिसत आहे. पण, या स्टंट करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण बाईकवर अनेक जीवघेणे स्टंट करत असतात. अशाच प्रकारच्या एका स्टंटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हिडिओत दोन तरुण दिसत आहेत, एक तरुण बुलेट गाडी चालवत आहे तर दुसरा तरुणी त्याच्या खांद्यावर बसून मस्त सिगारेट ओढत आहे. दोघांनी व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी स्टंटबाजी केल्यांचे पोलिसांना सांगितले. शिवाय त्यांच्या हातात जी पिस्तुल दिसत आहे, ती पिस्तुल नसून लायटर असल्याचे समोर आले आहे.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

दहशत पसरवणाऱ्या या व्हिडीओला ‘खलनायक’ हे कॅप्शन दिले आहे. गाडीच्या नंबरवरुन ही गाडी गुजरातमधील असल्याचे दिसतंय. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी या व्हिडीओतील दोन्ही तरुणांवर कारवाई केली आहे. सोशल मीडियावर अशी हवा करणे दोन तरुणांच्या अंगलच आले. पोलीसांच्या कारवाईनंतर या तरुणांचा हात जोडतानाचा फोटो शेअर होत आहे. गुजरातच्या गृहराज्य मंत्र्यांनी ट्विट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

मुलीची छेड काढल्याचा राग ; बापानं केली वृद्धाची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : पुण्यात गॅंगवॉर, भरदिवसा एकमेकांवर गोळीबार !

October 22, 2021

बसची दोघांना धडक ; एकाचा जागीच ठार, दुसरा जखमी !

June 7, 2023

धरणगाव झुमकराम वाचनालयाच्या बांधकामासंदर्भात माहिती देण्यास पालिकेकडून टाळाटाळ !

November 2, 2020

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यातून जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे शिरसोली रोडवर स्वच्छता मोहीम !

March 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group