TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीची छेड काढल्याचा राग ; बापानं केली वृद्धाची हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरात बापानं वयोवृद्ध आचाऱ्याची हत्या (Mumbai Crime ) केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीची छेड काढल्याचा राग अनावर झाल्यानं बापानं वृद्धाची हत्या केली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात (Mankhurd Police Thane) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, अब्दुल खलील शेख (वय ६९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते व त्यांची पत्नी आरोपी सलीम जाफर मो. अख्तर आलम उर्फ सलीम यांच्याकडे आचारी म्हणून काम करत होते. आरोपी सलीमची १२ वर्षीय मुलगी मुलुंड साठेनगर येथील घरी झोपली असताना अब्दुलने तिला उठवले. तिला उठवताना चुकीचा स्पर्श केला. ही बाब तिने वडील सलीम जाफरला सांगितली. मुलीची छेड काढल्याचा राग अनावर झाला. त्यामुळे आरोपी सलीमने अब्दुल यांना पट्ट्याने आणि काठीने जबर मारहाण केली. यामध्ये अब्दुल गंभीर झाले होते. काहीवेळातच त्यांचा मृत्यू झाला.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पत्नीसोबत मिळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर पत्नीसोबत मिळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दोघांनीही मिळून मानखुर्द लिंक रोड येथील साठे नगरात अब्दुल यांचा मृतदेह फेकून पळ काढला. पोलिसांना मृतदेह दिसल्यामुळे गुन्हा नोंदवत त्यांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी आरोपी व त्याची पत्नी या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांनीही हत्या केल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #MumbaiCrime

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

न्यू इंग्लिश स्कूल विद्यामंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कारवाई केल्याचा राग आल्याने जळगावात पोलिसाला शिवीगाळ आणि दमदाटी !

December 22, 2022

‘अटकेच्या भीतीपोटी हेडगेवारांनी बोस यांची भेट नाकारली होती’ ; नितीन राऊतांच्या वक्तव्याने नवा वाद

January 26, 2022

शिवाजीनगर प्रभागातील समस्या सोडवा ; महापौर जयश्री महाजन यांना निवेदन !

March 25, 2021

मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group