TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगताय ! रात्री पोटात वेदना झाल्या ; प्रेग्नन्सीची कोणतही लक्षणं नाही तरी महिलेने दिला बाळाला जन्म

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लंडन (वृत्तसंस्था) एका महिलेमध्ये प्रेग्नन्सीची कोणतीच लक्षणं दिसली नाही. तिचं बेबी बम्पही आलं नाही. पण रात्री तिच्या पोटात वेदना सुरू झाल्या आणि अचानक सकाळी तिने एका बाळाला जन्म दिला. आपण प्रेग्नंट होतो हे या महिलेलाही माहिती नव्हतं. जेव्हा तिची डिलीव्हरी झाली तेव्हा तिला याची माहिती झाली.

यूकेतील वेल्सच्या कार्डिफमध्ये राहणारी 36 वर्षांची निकोल थॉमस. तिच्या पोटात हलक्या वेदना सुरू झाल्या. वेदनांपासून आराम मिळावा म्हणून झोपण्यापूर्वी तिने पॅरासिटामोल घेतली. त्यानंतर घरातील कामही केलं. नंतर ती मुलांना घेऊन बेडवर झोपायला गेली. झोपेतही तिला त्रास होत होता. त्यानंतर मध्यरात्री तीन वाजता तिच्या मुलीला बाथरूमला जायचं होतं म्हणून तिने तिला उठवलं. तेव्हा तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

आईची प्रेग्नन्सी मुलगी शॉक झाली
सुरुवातीला तिने पोटावर हात ठेवून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुश केलं. तेव्हा खालून बाळाचं डोकं बाहेर येत असल्याचं दिसलं आणि तिला धक्काच बसला. आपण प्रेग्नंट आहोत, आपलं बाळ जन्माला येणार आहे, हे तिला समजलं. तिने लगेच आपल्या लहान मुलीला आपली 14 वर्षांची मोठी मुलगी एलिसला उठवायला सांगितलं. जेणेकरून डिलीव्हरीत ती मदत करेल. आईची प्रेग्नन्सी पाहून तीसुद्धा शॉक झाली. तोपर्यंत अॅम्ब्युलन्स बोलवण्यात आली होती. बाळाला जन्म देताच तिला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. तिची डिलीव्हरी पाहून मेडिकल स्टाफही शॉक झाले. 5 दिवस तिला रुग्णालयात ठेवण्यात आलं. आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

देवेंद्र फडणवीसांना राऊतांनी सुनावले ; म्हणाले, तुम्ही म्हणजे देश नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ वानरांना अखेर वनविभागाने केले जेरबंद !

December 19, 2021

भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख, गृहमंत्री संतापले

January 28, 2021

पल्स पोलिओ लसीकरणाचा पहिला डोस अमरावतीतुन

January 31, 2021

कोरोना : जिल्ह्यात आज आढळले ६३१ बाधित ; जामनेरात सर्वाधिक १४५ रुग्ण !

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group