TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता ! फक्त १०० रुपयाचा शेअर करणार कोट्यवधींची कमाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2022
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई(वृत्तसंस्था) तेल आणि गॅस सेक्टरचा इंडियन ऑइल या सरकारी कंपनीने अलीकडेच एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जारी केले आहेत. १०० रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेल्या या स्टॉकवर ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजच्या मते, मजबूत ग्रॉस रिफायनिंग मार्जिननुसार Q1FY23 निकाल अंदाजापेक्षा जास्त चांगले आहेत.

गुंतवणूकीनंतर प्रति शेअर टार्गेट प्राइज 100 रुपये देण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2022 ला हा स्टॉक 71 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत होता. म्हणून सध्याच्या किंमतीनुसार गुंतवणूकदाराला जवळजवळ 41 टक्के परतावा मिळू शकतो. ब्रोकरेजच्या मते, IOCL च्या विकासाला गती देण्यासाठी IOCL पुढील तीन वर्षांत वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू करण्याची तयारी करत आहे. लवकरच अनेक रिफायनरी कमिशन येऊ शकतात. पानिपत रिफायनरी सप्टेंबर 2024 पर्यंत, गुजरात रिफायनरी ऑगस्ट 2023 पर्यंत आणि बरौनी रिफायनरी एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण होऊ शकते. या प्रोजेक्टच्या पुढील अग्रेसिव्ह मार्गदर्शनाकडे पाहता, कंपनी FY23/24E साठी 6-7 टक्के ROCE सह 25,000 कोटी रुपयांचे कॅपेक्स करू शकते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ला एप्रिल-जून 2022 या तिमाहीत 1992.53 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तर, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 5,941.37 कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या दोन वर्षांत प्रथमच, कंपनीला तोटा झाला आहे कारण देशांतर्गत बाजारात उत्पादन खर्चात वाढ होऊनही सवलतीत तेल विकावं लागलं आहे. Q1FY23 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या कामकाजातील महसूल 62.5 टक्क्यांनी वाढून 2,51,932.89 कोटी रुपये झाला आहे.

(Disclaimer : येथे गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. हे ‘द क्लिअर न्युज’चे मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या एक्सपर्टचा सल्ला घ्या.)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

विधीमंडळात बहुमत म्हणजे पक्षाची मालकी नाही : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्पर्धा परीक्षा तयारीबाबत ९ जुलै रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

July 8, 2021

जळगावात घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

April 22, 2022

जळगावच्या आशादीप वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही : गृहमंत्री

March 4, 2021

ट्रॅक्टरखाली आल्याने एरंडोल येथील मजूर ठार !

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group