TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता…आता दरमहा मिळेल ४५ हजार रुपये पेन्शन ; जाणून घ्या.. NPS स्कीमबाबत !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही पेन्शन तसेच गुंतवणूक योजना आहे. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे दिली केली जाते. तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये गुंतवणुकीचा पॅटर्न चार वेळा बदलू शकता. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला वृद्धापकाळात एक निश्चित पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला ४५ हजारांच्या आसपास रक्कम मिळवायची असेल, तर तुम्हाला वयाच्या ३० व्या वर्षापासून दरमहा ५००० रुपये गुंतवावे लागतील.

NPS सदस्यांना वर्षातून दोनदा गुंतवणूक पॅटर्न बदलण्याची परवानगी

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

पेन्शन फंड रेग्युलेटर पीएफआरडीएचे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय म्हणाले की, लवकरच नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) योजनेच्या सदस्यांना आर्थिक वर्षात चार वेळा गुंतवणूक पॅटर्न बदलण्याची परवानगी दिली जाईल. सध्या NPS सदस्यांना वर्षातून फक्त दोनदा गुंतवणूक पॅटर्न बदलण्याची परवानगी आहे.

वयाच्या ६० नंतर दरमहा नियमित उत्पन्न मिळेल

NPS च्या माध्यमातून तुम्ही नोकरी करत असतानाही दर महिन्याला चांगली पेन्शन मिळवू शकता. नॅशनल पेन्शन सिस्टीम हा पेन्शन योजनेचा एक प्रकार आहे. या योजनेंतर्गत, वयाच्या ६० नंतर तुम्हाला दरमहा नियमित उत्पन्न मिळत राहील.

तर वयाच्या ६० नंतर फंड सुमारे १.२ कोटी रुपये असेल

NPS अंतर्गत, तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी दरमहा ५००० रुपये गुंतवल्यास केल्यास, तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज यावर अवलंबून वयाच्या ६० नंतर हा फंड सुमारे १.२ कोटी रुपये असेल. यापैकी, तुम्हाला मॅच्युरिटीवर ४५ लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल. यासोबतच दरमहा ४५ हजार रुपयांपर्यंतची पेन्शनही मिळेल. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर परताव्याची टक्केवारी निश्चित होत नाही, परंतु आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर गुंतवणूकदारांना १०-११ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

या योजनेअंतर्गत दोन प्रकारची खाती उघडू शकता

१८ वर्षे ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. एखादी व्यक्ती फक्त एकच NPS खाते उघडू शकते. यात जॉइंट अकाउंट उघडता येत नाही. या योजने अंतर्गत तुम्ही दोन प्रकारची खाती उघडू शकता. यामध्ये पहिला टियर-1 पर्याय आहे. या पर्यायामध्ये तुम्हाला जे काही पैसे जमा केले जातील ते वेळेपूर्वी काढता येणार नाहीत. जेव्हा तुम्ही योजनेतून बाहेर जाल तेव्हाच तुम्ही पैसे काढू शकता. टियर-2 खाते उघडण्यासाठी तुम्ही टियर 1 खातेधारक असणे आवश्यक आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पैसे जमा किंवा काढू शकता. प्रत्येकाने हे खाते उघडणे बंधनकारक नाही.

NPS सदस्यांना विविध उत्पादनांमध्ये गुंतवण्याचा पर्याय

सध्या, NPS सदस्यांना त्यांची गुंतवणूक विविध उत्पादनांमध्ये गुंतवण्याचा पर्याय निवडण्याची परवानगी आहे. यात सरकारी सिक्युरिटीज, बॉड्स, शॉर्ट टर्म बाँड गुंतवणूक, शेअर्स आणि संबंधित गुंतवणूक आहेत. बंदोपाध्याय यांनी असेही सांगितले की, पीएफआरडीए ग्राहकांना महागाईपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने सेवानिवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न देण्यासाठी परिवर्तनीय आर्थिक उत्पादन (NUT) सादर करू इच्छित आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

चिंता वाढली : देशात ओमिक्रॉनचे १,४३१ रुग्ण ; महाराष्ट्रात सर्वाधिक ४५४ केसेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2025

May 6, 2025

पंजाबमधील काँग्रेसमध्ये उभी फूट, सिद्धू यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध !

July 21, 2021

ब्रेकिंग न्यूज : शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा : शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या सूचना !

July 8, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group