TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तुम्ही कितीही टिका करा; मी विकासकामे करणार ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चावलखेडा येथे विरोधकांवर टिकास्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पाण्यासारखं कोणतेही पुण्य नाही. मला मिळालेली पाणी पाजण्याची संधीमुळे मी भाग्यवान समजतो. अंजनी नदीवरील बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात देखील विहिरीना पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत चावलखेडा ते पष्टाने ६ किमी या रस्त्याचे पुलासह डांबरीकरण – ४ कोटी ४२ लक्ष , झुरखेडा – खपाट ते पिंपळेसीम या ५ किमी या रस्त्याचे लहान मोठ्या मोऱ्यासह डांबरीकरण – ३ कोटी ७७ लक्ष असे एकूण ८ कोटीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून या रस्त्यांचा कायापालट होणार आहे. चावलखेडा युवकांसाठी साहित्यसह व्यायामशाळा , हनुमान मंदिर परिसरात सभामंडप , बौध्द विहार बांधकाम व भिल्ल वस्तीत सामाजिक सभागृह मंजूर करणार असल्याची ग्वाही दिली तर ……तुम्ही विरोधाला विरोध म्हणून कितीही टिका करा; मी विकासकामे करत राहणार असून टिकेला कामातून उत्तर देण्यचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चावलखेडा येथे आयोजित सभेत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील होते.

यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील व तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेचे जेष्ठ नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गोरगरीब जनतेच्या पाठीशी राहून त्यांचे कामे करून खर्या अर्थाने ते सर्वसामाण्याचा नेता आहे. नेहमीच गुलाब भाऊंच्या दरबारात सर्वसामान्यांसाठी न्याय मिळत असल्यामुळे गावाची एकजूट दाखवून गुलाबभाऊंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन

भूमिपूजन – ६ मीटर चे ३ गाळे , १८ मी. लांबीचा बोरखेडा गावाजवळील नाल्यावरील पूल – १ कोटी २० लक्ष, साठवण बंधारा – १ कोटी , बोरखेडा येथील बंधारा भूमिपूजन किंमत ३५ लक्ष, चावलखेडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना ५० लक्ष, बोरखेडा ते वंजारी रस्ता – ३५ लक्ष, लोकार्पण – ६ मीटरचे ५ गाळे एकूण ३० मी. लांबीचा मुसळी ते बोरखेडा रस्त्यावरील झिरी नदी वरील पूल पोहोच रस्ता – -१ कोटी ५० लक्ष, 1 कोटी, , जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत – 20 लक्ष, गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक – १४ लक्ष , १ कोटी २३ लक्ष रुपये इतके, चावालाखेडा गावांतर्गत विविध विकास कामे – ६६ लक्ष

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, बोरखेडा वि.का.स सोसा.चे धनंजय सूर्यवंशी, माजी सभापती भगवान आबा पाटील, अनिल पाटील, पिंप्री उपसरपंच मंगलअण्णा पाटील, गजानन बापू पाटील , युवा सेनेचे भैया महाजन, आबा माळी, दीपक भदाणे, शेतकरी सेनेचे विनायक महाजन, किशोर पाटील, सरपंच अरुण गायकवाड , उपसरपंच बंडू पाटील, सा.बा.चे उप अभियंता एस.डी. पाटील , शाखा अभियंता नितीन पाटील, प्रिया इंगळे, कृणाल इंगळे, अशोक चौधरी, सुभाष पाटील, वि.का.सो.सदस्या रूखमाबाई साळवे, विजय पाटील, वसंत पाटील, सुभाष चौधरी, किशोर चौधरी, डॉ.प्रमोद पाटील, रामा चौधरी, वसंत आबा, अरुण गंगाधर पाटील, शिवाजी पाटील, राजू आण्णा, कैलास पाटील, गोपीचंद पाटील, सुनिल पाटील, अनिल चौधरी, कैलास पाटील, युवासेना उप तालुका प्रमुख अनिकेत पाटील, उपविभाग प्रमुख महेश पाटील, प्रशांत पाटील, परेश पाटील, राकेश पाटील, प्रदीप पाटील व शेकडो शिवसैनिक व युवासेना कार्यकर्ते.. सर्व ग्रा.पं. सदस्य, सोसायटीचे संचालक, यांच्यासह परीसरातील सरपंच व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत पाटील सर यांनी केले. आभार पंकज भालेराव यांनी मांनले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन चावालाखेडा व बोरखेडा येथील शिवसेना व युवसेना पदाधिकारी व ग्रामपंचायत व सोसायटीच्या संयुक्त विद्यामाने केले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

शनिशिंगणापूरचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; ४ जण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरात लगीन घाई, मध्यरात्री जावयाने केला सासऱ्याचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 8, 2023

काशिनाथ पलोड स्कुलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा !

September 6, 2020

खळबळजनक : चीनकडून राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांवर पाळत !

September 14, 2020

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात जळगावच्या आणखी एका संशयिताला पुण्याच्या हॉटेलमधून अटक !

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group