TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चुलतभाऊकडे घरभरणीसाठी जाताना काळाचा घाला ; मुलगा ठार ,वडील जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) सूरत येथून आपल्या बुलेटवर वडील आणि मुलगा हे जामनेर तालुक्यातील देवपिंप्री गावी सख्या चुलतभावाकडे घर भरणीच्या कार्यक्रमासाठी जात होते. पारोळ्या तालुक्यातील कडजी शिवारातील उड्डाण पुलावर या बुलेटचा अपघात होऊन यात मुलगा ठार तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना २१ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

गुजराथमधील सूरत येथून बुलेट कंपनीची दुचाकीवर चालक रोहण श्रावण भोई व त्यांच्या मागे बसलेले श्रावण भोई हे सख्या चुलतभावाकडे असलेल्या घरभरणीच्या कार्यक्रमासाठी जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे जात होते. पारोळा तालुक्यातील कडजी शिवारातील उड्डाण पुलावर या बुलेटचा २१ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. हे दोन्ही पिता-पुत्र हे गंभीर जखमी अवस्थेत ग्रामस्थांना पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यास व चेहेऱ्यावर तसेच हाता, पायांना गंभीर इजा होऊन ते रस्त्याच्या बाजुला पडलेले होते. रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर व सहकाऱ्यांनी त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी तपासणी करुन बुलेट चालक रोहण श्रावण भोई (वय २२, रा. सुरत) यांना मयत घोषित केले. तर बुलेटवर मागे बसलेले श्रावण भोई हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे.

READ ALSO

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

याबाबत पारोळा पोलिसात विकास पाटील (रा. कडजी,) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पारोळा पोलिस करत आहेत. जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे २२ रोजी मयताचे सख्खे चुलत भावाकडे घरभरणीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी सूरत येथून हे बाप-बेटे रात्री बुलेटने निघाले होते. परंतु, कडजी गावाजवळ सकाळी झालेल्या घटनेत वडील गंभीर जखमी झाले तर मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

गावठी कट्ट्यासह तिघांना पकडले ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘लखपती दिदी’ मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात !

August 25, 2024

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : जाऊन घ्या…’मविआ’ प्रणीत ‘शेतकरी’ पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी !

April 20, 2023

‘रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकलाय’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 25, 2022

कुठल्याही क्षणी लॉकडाऊन; सरकारचा निर्णय झाल्यात जमा? !

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group