TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Corona रुग्णांना हॉस्पिटलमधून कधी घरी सोडणार? ; केंद्र सरकारने डिस्चार्ज पॉलिसीमध्ये केला बदल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2022
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनामुळे (Corona Virus) पुन्हा देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) वेगवेगळी पाऊलं उचलली जात आहेत. आता केंद्र सरकारने कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याच्या पॉलिसीमध्ये (Corona Patient Discharge Policy) मोठा बदल केला आहे.

कोरोनाच्या हलक्या आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना पॉझिटीव्ह आल्यानंतर कमीत कमी सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप न आल्यास सुट्टी दिली जाणार आहे. या रुग्णांना डिस्चार्ज आधी कुठलीही टेस्ट करण्याची गरज नाही. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कोरोना संदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर करण्यात आला आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं की, मध्यम श्रेणीतील रुग्ण, विना ऑक्सिजन सपोर्ट आणि सतत तीन दिवस ९३ टक्क्यांहून अधिक सॅच्युरेशन असलेले रुग्ण कुठल्याही तपासणीशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानं घरी जाऊ शकतात. जे रुग्ण सतत ऑक्सिजन थेरेपीवर आहेत त्यांनी लक्षणांबाबत समाधान झाल्यावर ऑक्सिजन सपोर्ट विना सलग तीन दिवस राहिल्यानंतर त्यांची क्षमता पाहून त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

त्यांनी म्हटलं आहे की, इम्युनोकॉम्प्रोमाइज्डसह अन्य गंभीर प्रकरणातील रुग्णांचा डिस्चार्ज मात्र क्लिनिकल रिकव्हरीवर अवलंबून असेल. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडु, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे. यामुळं चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे की, WHO च्या मते डेल्टावर ओमायक्रॉन हा चांगला उपाय म्हणून समोर येतोय. दक्षिण आफ्रिका, यूके, कॅनडा, डेन्मार्कच्या तुलनेत भारतात ओमायक्रॉन रुग्णांना दवाखान्यात भर्ती करण्याची जास्त गरज पडलेली नाही.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज पंतप्रधानांची बैठक

देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आज चर्चा करणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी होणार आहेत. आजारपणानंतर पहिल्या मोठ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होत असल्याने त्यांच्या सहभागाबद्दल उत्सुकता लागली आहे. सध्या देशामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #corona

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
Next Post

मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात ; लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरने उडवलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड. निलम शिर्के सामंत

November 30, 2025

भाजपा नेते सुधीर मुनंगटीवार यांना कोरोनाची लागण !

September 20, 2020

बँकेतून पैसे काढल्यानंतर बेपत्ता वृद्धाचा आढळला मृतदेह ; धक्कादायक कारण आले समोर !

October 14, 2023

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

January 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group