TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिथे लागला शून्याचा शोध तिथे १० वर्षात मिळाला शून्यच ; पाटणादेवी येथील गणितनगरीचे आश्वासन हवेतच !

गणित नगरीचे गणित बिघडवेल विधानसभेचे गणित ?

vijay waghmare by vijay waghmare
June 15, 2024
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) गणित विषयातील सर्वोत्तम रत्न म्हणजे भास्कराचार्य होय. त्यांनी गणितासह खगोलशास्त्रासह अनेक ज्ञानशाखांमध्ये दिलेले योगदान बहुमोल आहे. शून्याचा शोध भास्कराचार्यांनी लावला. त्यांच्या कार्याने ओळखल्या जाणाऱ्या पाटणादेवी परिसराची ओळख गणित नगरी उभारण्याच्या घोषणा फक्त हवेतच राहिल्याचे चित्र सध्या तरी आहे. वास्तविक गणित नगरीची एक वीटही गेल्या दहा वर्षांमध्ये रचली गेली नाही. जिथे शून्याचा शोध लागला त्या परिसराच्या विकासासाठी गेल्या १० वर्षात शून्यच मिळाला हे ज्वलंत वास्तव समोर येत आहे.

2015 साली पाटणादेवी परिसरामध्ये भव्य गणित संमेलन घेऊन मोठा गाजावाजा करून भास्कराचार्यांच्या नावाने गणित नगरी बांधण्याची भीष्मप्रतिज्ञा मोठ्या आवेशात उन्मेष पाटील यांनी केली होती. अगदी पाटणादेवी परिसर हा भास्कराचार्यांची जन्मभूमी व कर्मभूमी म्हणुन या परिसराचा खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे, अशी सामान्य माणसांची सुद्धा इच्छा होती. गणित नगरी या संकल्पनेला सर्व स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. गणित नगरीच्या माध्यमातून पाटणादेवी पर्यटन दृष्ट्या सक्षम होईल. वेरूळ, अजिंठाला येणारा पर्यटक ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पाटणादेवीला सुद्धा येईल. या भावनेतून गणित नगरीचे स्वागत सर्व स्तरातून झाले. मात्र, गणित नगरी हा फक्त राजकीय कार्यक्रम म्हणून राबवला का?. तत्कालीन आमदार व माजी खासदार उन्मेष पाटील यांनी गणित नगरीचा फक्त राजकीय देखावा उभा केला का?, असे प्रश्न आता सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

समर्पक असा प्रस्तावच पाठवला न गेल्याने कुठल्याही स्वरूपाची तरतूद राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून केली गेली नाही. आश्वासनांचा पाऊस व राजकीय स्टंट या भोवतीच गणित नगरी फिरत राहिली. आजही पाटणादेवीचा परिसर व सबंध चाळीसगाव तालुक्यातील नागरिक गणित नगरीची अपेक्षा ठेवून आहेत. चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आदी अनेक बाबी विशेष बाब म्हणून नियमांना अपवाद म्हणून मंजूर करून आणले आहेत. मात्र, गणित नगरी या विषयावर त्यांनी आजतागायत एक शब्द उच्चारला नसल्याने ते गणित नगरी हा विषय मार्गी लावतील की नाही ? असा प्रश्न जनसामान्यांमधून उठत आहे. एक मात्र नक्की की, गणित नगरीचे गणित जरी गेल्या १० वर्षात आजीमाजी लोकप्रतिनिधी यांच्याकडून सुटले नसले तरी काही महिन्यातच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा विषय अनेकांची गणिते बिघडवू शकतो, एवढे मात्र निश्चित !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chalisgaonpatana

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
Next Post

अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ; अजिंक्य क्रांती फाऊंडेशनची मागणी !

September 18, 2022

शहर मनपासाठी १०.५० कोटींचा निधी वर्ग करावा !

March 6, 2021

जळगाव : बँकेतील सीडीएम मशिनमध्ये जमा केल्या शंभरच्या बनावट नोटा !

December 15, 2024

जिल्हा बँक निवडणूक : विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करावी ; एकनाथराव खडसेंचा इशारा !

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group