TheClearNews.Com
Monday, June 30, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापालिकेकडून आरोप होत असताना सोनू सूदने अचानक घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊन पासून चर्चेत असलेल्या प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. अचानक सोनूने भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केल्यावरून मुंबई महापालिकेच्या रडारवर असलेला अभिनेता सोनू सूद यानं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीबद्दल तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. कोरोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना मदत केल्यामुळं सोनू सूद चर्चेत आला होता. सोनू सूदच्या आडून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. सोनू सूदला जमते, ते राज्य सरकारला का जमत नाही, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. विरोधकांच्या या आरोपांनंतर राजकीय वादही रंगला होता. सोनू सूदला भाजप पडद्यामागून मदत करत असल्याचा आरोपही झाला होता. त्यावेळी सोनू सूद यानं ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती व वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सोनू सूद यांची भेट घेतली होती.

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

महापालिकेनं पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानं सोनू सूद आता पुन्हा चर्चेत आला आहे. जुहू येथील निवासी इमारत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रूपांतरित केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दिवाणी न्यायालयानं या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेनं त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत एमआरटीपी कायद्यान्वये पोलीस तक्रार केली आहे. त्या विरोधात त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सोनूला मुंबई महापालिकेची निवास्थान बेकायदा असल्याची नोटीस आली आहे. गेल्या आठवड्यात सोनू सुदने मुंबई उच्च न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता, ज्याला बीएमसीने ऑक्टोबर २०२० मध्ये बजावलेल्या नोटीस आणि दिवाणी कोर्टाने बजावलेल्या आदेशाला आव्हान दिलं होतं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनू सूद यानं शरद पवारांची आज भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी त्यावरून वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
Next Post

विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळवाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर, मोदी सरकारने आता तरी राजकीय ईर्षा सोडावी : शिवसेना

April 29, 2021

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “सहवास” संस्थेतील विशेष मुलांना स्नेहभोजन

December 13, 2020

गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित !

September 19, 2020

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group