TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहिणीच्या घरून बाप्पाचे दर्शन घेत आई-काकूसह घरी परतताना काळाने केला घात !

भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक ; माय-लेकासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) गणेशोत्सवात गणपतीच्या भोजनाच्या कार्यक्रमाहून घरी परत जात असलेल्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आमगाव-गोंदिया मार्गावरील गोरठाजवळ घडली. हृदयद्रावक म्हणजे मृतांमध्ये मोटारसायकल चालक तरुणासह त्याच्या आई आणि काकूचाही समावेश आहे.

भरधाव वेगाने जात असलेल्या टिप्परने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात सुनीता सूरजलाल बिसेन (४५), व सत्यशीला ब्रिजलाल बिसेन (३५, दोन्ही रा. वॉर्ड क्रमांक ३, गिरोला) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकीचालक दीपक सूरजलाल बिसेन (२२) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी गोंदियाच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान २९ सप्टेंबरच्या पहाटे १ वाजता त्याचा मृत्यू झाला.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

ठाणा येथील मुलीच्या घरून कार्यक्रम आटोपून आई आणि काकू दीपकसोबत मोटारसायकलने गावाकडे जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्याही अपघाती मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. सौरभ शालिकराम मुंडे (२५, रा. बनगाव) यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आरोपी ट्रकचालक मोरेश्वर सहसराम बोरसरे (४४, रा. कुंभार चौक घोटी, ता. गोरेगाव) याच्याविरुध्द भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

धरणगावात 'ईद-ए-मिलाद' उत्साहात साजरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ५०,६६७ कोरोनाबाधित !

June 25, 2021

Horoscope : राशीभविष्य, सोमवार ८ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘प्रपोज डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 8, 2022

करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली !

May 5, 2024

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्पर्धेत राष्ट्रभक्तीच्या ज्वलंत भाषणांनी जागविला युवा !

December 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group