TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिव्यांचे व्हीडिओ बनवणारी ‘थेरगाव क्वीन’ कोण आहे? ; जाणून घ्या…सविस्तर माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अश्लील भाषेत शिव्यांचे व्हीडिओ करुन सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करणाऱ्या तथाकथित पिंपरी चिंचवडमधील ‘थेरगाव क्विन’ला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवडची ‘लेडी डॉन’, ‘थेरगाव क्विन’ (‘Thergaon Queen’) म्हणून ओळखली जाणारी तरूणी चर्चेत आहे. पण ही ‘थेरगाव क्विन’ कोण आहे?, ती थेरगाव क्वीन कशी बनली?.

कोण आहे थेरगाव क्विन?

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

१८ वर्षांची साक्षी हेमंत श्रीश्रीमल ‘थेरगाव क्विन’ या नावाचं इंस्टाग्राम अकाऊंट चालवत होती. साक्षी तिच्या साथीदारांच्या मदतीने इंस्टाग्रामवर अश्लील भाषेत आणि धमकीचे अनेक व्हिडीओ पोस्ट करत होती. या व्हिडीओत कधी तिचे मित्र तर मैत्रिणींची देखील साथ होती. या तरूणीला इंस्टाग्रामवर ११ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. साक्षीने मित्रांच्या मदतीने मिळून इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत आणि धमकीचे अनेक व्हीड्ओ तिने तयार केले आहेत.

थेरगाव क्विनला अटक

थेरगाव क्विनला रविवारी ३० जानेवारीला अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर तरूणीने गुन्हा कबूल केला आहे. महत्वाचं म्हणजे तिने या प्रकरणात माफी देखील मागितली आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस स्टेशनमध्ये साक्षी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षी ही मध्यमवर्गीय घरातील मुलगी आहे. तिला आई वडील नाही त्यामुळे तिचा सांभाळा तिची आजी करते. साक्षी सध्या अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे.

तिने शिवीगाळ करणारे, अश्लील भाषा असलेले अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले आहेत. इन्स्टाग्रामवर मिळाणाऱ्या लाईक्सच्या हव्यासापोटी तिने असे व्हीडिओ तयार केल्याचे पोलीस चौकशीत मान्य केले आहेत. या तरूणीचे असंख्य फॉलोअर्स असल्यामुळे तिच्या व्हिडीओंचा मोठा परिणाम होतो. व्हिडिओ बनवून हीच मुलं गुन्हेगारीकडे वळतात. त्यामुळे तिला पोलिसांकडून समज देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Social_media#Thergaon_Queen

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

Budget 2020 : RBI डिजिटल करन्सी आणणार ; पोस्ट ऑफिसमधून एटीएम सुविधा मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

TET घोटाळा ! मुख्य आरोपी प्रितिश देशमुखला जामीन मंजूर ; अटींचे करावे लागणार पालन

May 15, 2022

पेशावरमध्ये नमाज सुरू असतानाच बॉम्बस्फोट ; ३० ठार तर ५० हून अधिक जखमी

March 4, 2022

मंगरूळ येथील तरुणाचा अपघाती मृत्यू

September 23, 2020

फालीतील नव शेतकरी व संशोधकांना उद्योग क्षेत्र मदत करणार : युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ

June 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group